रणवीरच्या या फोटोमागचे रहस्य काय?

रणवीरच्या या फोटोमागचे रहस्य काय?

सतत मस्करीचा विषय़ ठरत असलेला रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे..आणि याला कारण ठरले आहेत रणवीरचे हे फोटो.

VIDEO : मुक्ता - सुबोधच्या 'हृद्यांतर' हृदयस्पर्शी ट्रेलर

VIDEO : मुक्ता - सुबोधच्या 'हृद्यांतर' हृदयस्पर्शी ट्रेलर

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'हृद्यांतर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

भाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...

भाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात या सोमवारी मुरंबा या चित्रपटाची टीम आली होती. 

'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग

'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग

'मुरांबा' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या सिनेमाची टीम आली होती. 

 VIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली

VIDEO : सुनीलशी फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणावर कपिल शर्माने उडवली खिल्ली

 कॉमेडियन सुनील ग्रोवर यांच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या भांडणाला आता खूप दिवस झाले, पण हा वाद कपिल शर्मा अजून विसरलेला दिसत नाही. आता या दुःखाला विसरण्यासाठी कपिल शर्मा या वादाची खिल्ली उडवत आहे. 

बायोपिकसाठी सचिनला मिळाले एवढे पैसे

बायोपिकसाठी सचिनला मिळाले एवढे पैसे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.

रजनीकांत यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अंजली पाटील

रजनीकांत यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अंजली पाटील

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला करिकालन' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतो आहे. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत यांच्या अपोझिट मराठमोळी अंजली पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात

'रात्रीस खेळ चाले' फेम प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला पांडू अर्थातच लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर विवाहबंधनात अडकलाय.

सलमान या नव्या चेहऱ्याच्या अभिनेत्रीला लॉन्च करतोय!

सलमान या नव्या चेहऱ्याच्या अभिनेत्रीला लॉन्च करतोय!

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने अनेक नवीन अभिनेत्रींना फिल्मी दुनियाचे दरवाजे खुले करून देण्यास मदत केलीये. आता यात आणखीन एक नाव समाविष्ट होणार आहे.

दोन दिवसांत सचिनच्या सिनेमाने केलीये १७.६० कोटींची कमाई

दोन दिवसांत सचिनच्या सिनेमाने केलीये १७.६० कोटींची कमाई

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन : अ बिलियन ड्रीम्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.

सचिन तेंडुलकरच्या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहा किती?

सचिन तेंडुलकरच्या सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहा किती?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट 26 मे, 2017 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाला सर्वच वयोगटातील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल

'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलेय.

'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा आज सर्वांच्या भेटीला आलाय. 

'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

 पाकिस्तानमध्ये रिलीज नाही होणार सचिनचा चित्रपट, हे आहे कारण...

पाकिस्तानमध्ये रिलीज नाही होणार सचिनचा चित्रपट, हे आहे कारण...

 क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा चित्रपट 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स'  भारतासह जगभरात रिलीज झाला असली तरी तो सध्या तरी पाकिस्तानात रिलीज होणार नाही.  पाकिस्तान एग्झिबिटर भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा चित्रपट पाकिस्तानात दाखवू इच्छित आहे. 

'बाहुबली २'च्या कमाईबाबत पाहा काय म्हणालाय सलमान खान

'बाहुबली २'च्या कमाईबाबत पाहा काय म्हणालाय सलमान खान

बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडतोय. या सिनेमाने १००० कोटीहून अधिक कमाई केलीये. 

'सचिन अ बिलियन ड्रिम्स' सिनेमा जगभरात ५ भाषांमध्ये प्रदर्शित

'सचिन अ बिलियन ड्रिम्स' सिनेमा जगभरात ५ भाषांमध्ये प्रदर्शित

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जगभरात हा सिनेमा तब्बल 4850 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर भारतात हा सिनेमा 4200 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.

सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज

सलमानच्या 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट'चा ट्रेलर रिलीज झालाय. यात सलमानसोबत त्याचा लहान भाऊ सोहेल खानही भूमिकेत दिसतोय.

तुझ्यात जीव रंगलाची डबल सेंच्युरी, फेसबुकवर शेअर केला सेल्फी

तुझ्यात जीव रंगलाची डबल सेंच्युरी, फेसबुकवर शेअर केला सेल्फी

ऱांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा तुझ्यात जीव रंगला सध्या झी मराठीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतेय.

फिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स

फिल्म रिव्ह्यू : सचिन:अ बिलियन ड्रीम्स

सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा सचिनेच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ही कथा आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातून एक मुलगा कशा प्रकारे यशाच्या शिखरावर पोहोचतो हे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं आहे.