Latest Entertainment News

जान्हवी कपूरवरही ‘सुई-धागा’ फिव्हर, दिलं ‘हे’ चॅलेंज

जान्हवी कपूरवरही ‘सुई-धागा’ फिव्हर, दिलं ‘हे’ चॅलेंज

गेल्या काही दिवसांपासून या चॅलेंजची कलाविश्वात चर्चा पाहायला मिळत आहे. 

Sep 23, 2018, 02:03 PM IST
नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत

नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत

कपिलही अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. 

Sep 23, 2018, 01:39 PM IST
तीस वर्षांनंतरही ‘धनंजय माने’ इथेच...

तीस वर्षांनंतरही ‘धनंजय माने’ इथेच...

अफलातून कलाकार, तितकंच विनोदी कथानक अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली

Sep 23, 2018, 12:31 PM IST
एकता कपूरचा लग्न न करण्यामागचा धक्कादायक खुलासा

एकता कपूरचा लग्न न करण्यामागचा धक्कादायक खुलासा

कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

Sep 23, 2018, 11:28 AM IST
‘या’ अभिनेत्रीचं वयाच्या सातव्या वर्षी लैंगिक शोषण

‘या’ अभिनेत्रीचं वयाच्या सातव्या वर्षी लैंगिक शोषण

आतापर्यंत आपण या गोष्टींविषयी मौन का बाळगलं होतं, यामागचं कारणंही तिने स्पष्ट केलं.

Sep 23, 2018, 10:34 AM IST
‘रुदाली’ चित्रपटाच्या दिग्दर्शिकेचं निधन

‘रुदाली’ चित्रपटाच्या दिग्दर्शिकेचं निधन

 रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

Sep 23, 2018, 09:25 AM IST
बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुरानाच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर

ताहिरावर मॅस्टेक्टोमी करण्यात आली आहे.

Sep 22, 2018, 09:38 PM IST
ईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीमध्ये पोहोचल्या सेलिब्रिटी

ईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीमध्ये पोहोचल्या सेलिब्रिटी

भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याला सुरुवात झाली आहे.

Sep 22, 2018, 09:14 PM IST
सासूबाईंनी सोनमला दिली 'ही' खास भेट

सासूबाईंनी सोनमला दिली 'ही' खास भेट

ईशाच्या साखरपुड्यातील सोनमची ही अदा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. 

Sep 22, 2018, 07:17 PM IST
आराध्यासाठी अभिषेकनं उचललं 'हे' पाऊल

आराध्यासाठी अभिषेकनं उचललं 'हे' पाऊल

अभिषेकचा हा निर्णय खरंच फायद्याचा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 22, 2018, 06:13 PM IST
रिअॅलिटी शोच्या मंचावर अखेर 'या' गायिकेने दिली प्रेमाची कबुली

रिअॅलिटी शोच्या मंचावर अखेर 'या' गायिकेने दिली प्रेमाची कबुली

आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्याची माहिती समोर आली आहे.

Sep 22, 2018, 04:54 PM IST
'ऑस्कर'साठी भारताकडून या सिनेमाची निवड

'ऑस्कर'साठी भारताकडून या सिनेमाची निवड

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं ही घोषणा केलीय

Sep 22, 2018, 02:12 PM IST
ईशा अंबानीच्या साखरपुड्याला 'या' सेलिब्रिटींची हजेरी

ईशा अंबानीच्या साखरपुड्याला 'या' सेलिब्रिटींची हजेरी

इटलीमधील उत्तरेकडे असणाऱ्या लेक कोमो या भागात या दिमाखदार सोहळ्याची रंगत पाहायला मिळत आहे. 

Sep 22, 2018, 12:45 PM IST
या पाकिस्तानी सुंदर मॉडेलचे जगभरात लाखो चाहते

या पाकिस्तानी सुंदर मॉडेलचे जगभरात लाखो चाहते

आलियाने आपल्या मॉडेलिंग करियरची सुरूवात 31 व्या वर्षांपासून केली

Sep 22, 2018, 12:41 PM IST
नको रे बाबा! आमिरला वाटते 'या' गोष्टीची भीती

नको रे बाबा! आमिरला वाटते 'या' गोष्टीची भीती

सध्याच्या घडीला बी- टाऊनचा हा परफेक्शनिस्ट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात व्यग्र आहे. 

Sep 22, 2018, 11:57 AM IST
...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ

...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ

क्रिकेटमध्ये आजीवन बंदीच्या  शिक्षेनंतर श्रीशांतने त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता.

Sep 21, 2018, 06:43 PM IST
'मंटो'च्या वाटेत तांत्रिक अडचणी, पीव्हीआरमधील शो रद्द

'मंटो'च्या वाटेत तांत्रिक अडचणी, पीव्हीआरमधील शो रद्द

वाद आणि चर्चांनंतर अखेर 'मंटो' प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, त्याच्या वाट्याला आलेली संकटं काही कमी झाली नाहीत. 

Sep 21, 2018, 05:30 PM IST
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय...

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील कतरिनाच्या लूकवर आमिर फिदा, म्हणतोय...

'ठग्स...'च्या लोकप्रियतेला परफेक्ट हातभार लागत आहे.

Sep 21, 2018, 04:27 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close