उपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे 10 फायदे होतील

सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते.

Dakshata Thasale Updated: Mar 16, 2018, 04:30 PM IST
 उपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास हे 10 फायदे होतील  title=

मुंबई : सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते.

परंतु यामधील कॅल्शियम, पोटॅशियम, फास्फोरस, आयोडीन, केरोटिन यांसारखे तत्त्व आपल्याला अनेक आरोग्य फायदे देतात. जर निमयित सकाळी अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायला तर अनेक आरोग्य समस्या कमी केल्या जाऊ शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत अशाच 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

1) हे पाणी नियमित प्यायल्याने डायबिटीजची शक्यता कमी 

2) हे पाणी प्यायल्याने हार्ट डिसिजची समस्या टाळता येते 

3) हे दातांच्या वेदना आणि तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर करते. 

4) हे पोटासंबंधीत आजार दूर करतात आणि बद्धकोष्ठपासून आराम देते 

5) हे किडनी स्टोन आणि वेदनांपासून आराम देते 

6) हे जेवण लवकर डायजेस्ट करण्यात मदत करते 

7) हे बॉडीच्या मेटाबॉलिज्म वाढवून वजन कमी करण्यात मदत करते 

8) हे दिवसातून 2 वेळा प्यायल्याने डायरियाची समस्या दूर होते. 

9) हे इनडायजेशनची समस्या दूर करून अॅसिडिटीपासून आराम देते. 

10) हे सर्दी आणि कफची समस्या दूर करते. दम्याची समस्या टाळते.