वायू प्रदूषणामुळे हाडं होतात कमकुवत

ऑस्टियोपोरोसिसने पीडित असलेल्या रूग्णांना वायू प्रदूषण आणखी घातक असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत केलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, हवेत असणारे छोटे छोटे कण (पीएम २.५) हे हाडांना अधिक कमकुवत करतात.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 13, 2017, 07:07 PM IST
वायू प्रदूषणामुळे हाडं होतात कमकुवत

नवी दिल्ली : ऑस्टियोपोरोसिसने पीडित असलेल्या रूग्णांना वायू प्रदूषण आणखी घातक असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत केलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, हवेत असणारे छोटे छोटे कण (पीएम २.५) हे हाडांना अधिक कमकुवत करतात.

यामुळे फ्रॅक्चर होण्याची दाट शक्यता असते. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विश्वविद्यालयातील मेलमॅन स्कूल ऑफ पल्बिक हेल्थमध्ये केलेल्या रिचर्सनुसार ही माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार सिगरेटच्या धुरात असणारे विषारी पदार्थामुळे वायू प्रदूषण आणि ऑक्सिडेटिव सारखे तणाव निर्माण करतात. यामुळे हाडांना भरपूर नुकसान होते. २००३ ते २०१० पर्यंत केलेल्या ऑस्टियोपोरोसिसने होणाऱ्या फ्रॅक्चरमुळे हॉस्पिटलमध्ये भर्ती होणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढला आहे. यामध्ये साठ वयापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचा समावेश आहे. निष्कर्षात असं समोर आलं आहे की, वायुमंडलातील कण हे हाडांना नुकसान पोहोचले आहे. 

प्रदूषणामुळे वाढला अस्थमा आणि कॅन्सरचा धोका 

बोस्टन क्षेत्रात कमी आय असलेल्या पृष्ठभूमीवर ६९२ पुरूषांवर सर्वे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये औसत आयु ४७ होती. त्यामध्ये असे आठळले की मोटरच्या धुरातील कण आणि कार्बन डाय ऑक्साईड हे अतिशय हानीकारक असतात. यामध्ये असणारा पॅराथाइरॉइड हार्मोनचा स्तर अतिशय कमी आहे. ज्यामध्ये महत्वपूर्ण कॅल्शियम आणि हाडांमध्ये असणारे संबंधित हार्मोन आहेत. यामुळे हाडे हो अतिशय कमजोर होतात. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close