Latest Health News

उन्हाळ्यात फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर इन्फ्लुएन्सर सुमन पहुजाच्या 5 टिप्स फॉलो करा

उन्हाळ्यात फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर इन्फ्लुएन्सर सुमन पहुजाच्या 5 टिप्स फॉलो करा

Tips to Stay Fit and Healthy: उन्हाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, प्रभावशाली सुमन पाहुजा यांनी दिलेल्या या 5 टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

Apr 7, 2024, 11:51 AM IST
World Health Day 2024 : छोट्या छोट्या गोष्टींवर जीव घाबरा-घुबरा होतो, 'या' 4 टिप्सने स्वतःला करा शांत

World Health Day 2024 : छोट्या छोट्या गोष्टींवर जीव घाबरा-घुबरा होतो, 'या' 4 टिप्सने स्वतःला करा शांत

World Health Day : आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याच्या समस्या बळावत आहेत. एवढेच नाही तर आजकाल कामाच्या वाढत्या दबावामुळे लोक त्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्य आणि संबंधित समस्यांबद्दल जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो.

Apr 7, 2024, 07:52 AM IST
दिवसभरातून कोणत्या वेळेत किती ग्लास पाणी प्यावे? डॉक्टरांनी सांगितला ऍक्युरेट टाईम

दिवसभरातून कोणत्या वेळेत किती ग्लास पाणी प्यावे? डॉक्टरांनी सांगितला ऍक्युरेट टाईम

Drinking Water Benefits:पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि योग्यरित्या कार्य करते. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पण दिवसभर पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?  

Apr 6, 2024, 06:49 PM IST
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असा करा नारळ पाण्याचा समावेश, 6 फायदे कुठेच गेले नाहीत

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असा करा नारळ पाण्याचा समावेश, 6 फायदे कुठेच गेले नाहीत

Coconut water for weight loss: नारळ पाणी खूप आरोग्यदायी आहे. यात खूप कमी कॅलरीज आहेत आणि ते तुम्हाला बराच काळ पोटभर ठेवते.

Apr 6, 2024, 05:02 PM IST
बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण

बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देणार आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीमुळे मिळेल डबल पोषण

तुम्हीही उन्हाळा येताच तुमच्या बाळाला पहिल्यांदाच आंबा खायला देण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरांनी सुचवलेली पद्धत नक्की जाणून घ्या. मुलांना आंबा खायला देण्याची योग्य पद्धत डॉक्टरांनी सांगितली आहे.

Apr 6, 2024, 03:54 PM IST
वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित

वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित

वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल. 

Apr 6, 2024, 02:08 PM IST
सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?

सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?

Solar Eclipse : 08 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होत असून यावेळी महिलांनी चाकू किंवा धारदार वस्तू वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे. हे खरे आहे का? यामागचे सत्य काय समजून घेऊया. 

Apr 6, 2024, 01:23 PM IST
Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका

Bird Flu : कोरोनापेक्षाही बर्ड फ्ल्यूचं थैमान वाढणार? भारताला किती धोका

Bird flu : जगभरात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने चिंता वाढवली आहे. हा आजा कोविडपेक्षाही जास्त धोकादायक होऊ शकतो असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. भारतात बर्ड फ्ल्यूचा किती धोका आहे. याबाबत तज्ज्ञांनी माहिीत दिली आहे.

Apr 5, 2024, 10:07 PM IST
Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा

Liver Failure Symptoms: यकृत निकामी झाल्यावर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच पाहा

Liver Failure Symptoms: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. यातील एक अवयवम म्हणजे यकृत. यकृताचं आरोग्य चांगलं राखणं गरजेचं असतं.

Apr 5, 2024, 06:43 PM IST
तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी

तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी

Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत. 

Apr 5, 2024, 05:59 PM IST
अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा

अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना 'या' चूका टाळा

Rashmika Mandanna Exercise : केटलबेल ही एक इंटेस एक्सरसाइज म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये शरीराची भरपूर ताकद आणि स्टॅमिना खर्ची होतो. अशावेळी ही एक्सरसाईज बॉलिवूड कलाकारांमध्ये लोकप्रिय होत आहे. 

Apr 5, 2024, 05:12 PM IST
माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय

माणसांवर परिणाम करणाऱ्या बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय

Bird Flu : कोरोनापेक्षा 10 पट धोकादायक असलेल्या बर्ड फ्लूची महामारीचं संकट अगदी उंबरठ्यावर आलं आहे. अशावेळी बर्ड फ्लूची लक्षणे आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे. 

Apr 5, 2024, 04:32 PM IST
संत्र कोणी खाऊ नये!

संत्र कोणी खाऊ नये!

Who Should Not Eat Orange: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात. संत्रं हे व्हिटॅमिन सीचं चांगलं स्रोत मानलं जातं. 

Apr 5, 2024, 04:16 PM IST
Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं

Baby Development : 15 व्या आठवड्यात गर्भ किती वाढतो? नाक-कान ओळखता येतं

Pregnancy : गर्भात बाळाची वाढ टप्प्या टप्प्याने होत असते. 15 व्या आठवड्यात बाळाचा विकास किती होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Apr 5, 2024, 12:50 PM IST
ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

ब्लड कॅन्सरवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

First Made In India CAR-T Therapy For Cancer: जगभरामध्ये ब्लड कॅन्सरवरील ही थेरिपी सर्वात महागड्या कॅन्सर थेरिपीपैकी एक आहे. मात्र आता भारतीय कंपनीने आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या मेड इन इंडिया पद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

Apr 5, 2024, 11:30 AM IST
गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं

गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात. 

Apr 4, 2024, 09:00 PM IST
IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine

IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine

IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समधील खेळाडू मयंक यादव आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळामुळे चर्चेत आहे. 155.8 KM/H वेगाने बॉल फेकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेणार आहोत. 

Apr 4, 2024, 07:28 PM IST
लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स,  जीनियस होतील मुलं

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं

Child Health : लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. अशावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि मेंदूचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. 

Apr 4, 2024, 06:33 PM IST
वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका

वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका

Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं. 

Apr 4, 2024, 04:10 PM IST
Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा

Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा

Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.    

Apr 3, 2024, 03:46 PM IST