IPL 2024 : फास्ट बॉलर मयंक यादव एवढा फिट कसा? असा आहे Fitness Routine
IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्समधील खेळाडू मयंक यादव आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळामुळे चर्चेत आहे. 155.8 KM/H वेगाने बॉल फेकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेणार आहोत.
लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवतील 'हे' 5 हेल्दी सुपर फूड्स, जीनियस होतील मुलं
Child Health : लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेची असते. अशावेळी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि मेंदूचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Heat Stroke : महाराष्ट्रात उष्माघातामुळे 23 जणांचा बळी, मुंबईत रात्रीच्या वेळी अधिक उकाडा
Heat Stroke in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडायला नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील उष्माघातासंदर्भात धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
महिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
गरोदरपणामध्ये 'या' Vitamin च्या कमतरतेमुळे बाळाला ऑटिझमचा धोका, जाणून घ्या
Health Tips In Marathi: गरोदरपणामध्ये आई आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वाढत्या गर्भाच्या विकासासाठी विशेष षोषण आवश्यक असते. गरोदरपणात प्रत्येक महिलेने विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा
10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो.
सावध व्हा! मुलं स्वत:तच रमतायत, स्पर्श केल्यास चिडतायत? ही आहेत गंभीर विकाराची लक्षणं
World Autism Awareness Day 2024 : पालकांनो, गंभीर आजारापासून स्वत:च्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीवर, लहानसहान हालचालीवर लक्ष ठेवा.
मेंदूला चालना देण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ; उतारवयातही बुद्धी राहिल तल्लख
Vitamin For Brain Health: बुद्धीला चालना मिळावी आणि मेंदू तल्लख व्हावा यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
Rheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार
Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे. सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.
उन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!
Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल
अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
दोन वर्षांच्या मुलांना किती पाणी पाजावं, एक्सपर्ट काय सांगतात?
डिहायड्रेशनमुळे लहान मुलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना किती पाणी द्यावे हे जाणून घेऊया.
लहान मुलं झोपेत पाय का हलवतात? तज्ज्ञांकडून कारण आणि उपाय जाणून घ्या
Child Care Tips : काही मुले रात्री झोपताना पाय हलवतात. सुरुवातीला पालकांना यामागचं कारण काय? समजून घेणं गरजेचं आहे.
पुरुषांच शरीर आतूक सुकलंय, या 5 आयुर्वेदिक उपयांनी वाढवा ताकद
Ayurvedic Tips For Men To Get Rid Of Body Weakness: पुरुषांच्या शरीरात ताकद वाढवण्याचं काम करतात हे 5 उपाय, फक्त कसा कराल वापर
शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं
Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..
कठोर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतील किचनमधील 5 पदार्थ, सकाळी काही मिनिटांत पोट होईल साफ
Instant indian home remedy for constipation : बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या उपायांची मदत घेऊ शकता. अशावेळी औषधांचा वापर न करता स्वयंपाकघरातील घटक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते.
Long Life Tips : दीर्घायुषी होण्यासाठी कसा असावा डाएट, जपानी लोकांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या
निरोगी राहण्यासाठी आपल्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जपानचे लोक त्यांच्या आयुष्यात काही खाण्याच्या सवयी पाळतात. ज्याच्या मदतीने ते दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी जपानी लोक कोणत्या सवयी अवलंबतात हे समजून आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.
महिनाभर चाय-कॉफी सोडल्यावर शरीरात दिसतील 5 बदल, आजच करा हे काम
Tea Coffee Stop One Month Day : दररोज सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीची करण्याची सवय अनेकांना आहे. अशावेळी चहा आणि कॉफी महिनाभर बंद केल्याने काय फरक शरीरात होतो, जाणून घ्या.