Latest Health News

आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स

आठवड्याभरात 2 किलो वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी प्या 5 ड्रिंक्स

Weight Loss with Drinks : शरीराचे वजन कमी करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करणे खूप आरोग्यदायी असू शकते. अशावेळी कोणते पेय प्यावे हे समजून घेणे गरजेचे असते. 

Mar 20, 2024, 06:29 PM IST
वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचा धोका अधिक, पाहा लक्षणे

वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचा धोका अधिक, पाहा लक्षणे

Health Tips In Marathi : प्रदूषित हवेच्या संपर्कामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढल्यामुळे अनेक आजारांच्या समस्यांना सामाोरे जावं लागत. 

Mar 20, 2024, 05:34 PM IST
ओरल हेल्थसाठी फायदेशीर आहेत 5 औषधी वनस्पती

ओरल हेल्थसाठी फायदेशीर आहेत 5 औषधी वनस्पती

Herbs for Oral  : निरोगी राहण्यासाठी, तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरू शकता. 

Mar 20, 2024, 05:29 PM IST
पुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट

पुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट

Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात,  ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.  आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात. 

Mar 20, 2024, 05:18 PM IST
Holi 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा

Holi 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा

Health Tips : होळीचा सण आनंद घेऊन येतो. मात्र या सणाच्या दिवशी दमा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हवेत उडणारे रंग आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. जाणून घेऊया कसा कराल बचाव. 

Mar 20, 2024, 04:04 PM IST
सतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं

सतत पीरियड्स मागे पुढे होतात, असू शकतात 'ही' 6 गंभीर कारणं

Women Health: काही महिलांचे पीरियड्स वेळेवर येत नाही. अनियमित असल्यामुळे या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यावेळी ही 5 गंभीर कारणे महत्त्वाची ठरते. 

Mar 20, 2024, 03:12 PM IST
Real Life Weight Loss Story : जंकफूड खाऊन 7 महिन्यात डॉ. शशांकने कमी केलं 30 किलो वजन कमी, असा होता डाएट

Real Life Weight Loss Story : जंकफूड खाऊन 7 महिन्यात डॉ. शशांकने कमी केलं 30 किलो वजन कमी, असा होता डाएट

Real Weight Loss Story : प्रत्येकाचा वजन कमी करण्याचा प्रवास वेगळा असतो. डॉ. शशांक सिंघल यांनी आपला वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आहे. यामधून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. आणि वाचून ती व्यक्ती हेल्दी लाइफस्टाइलकडे वळू शकते. 

Mar 20, 2024, 01:00 PM IST
आहारातील हे 7 पदार्थ ठेवा दूर , हृदयातील रक्त शोषून घेण्यासोबतच वाढवतात घाणेरडा कोलेस्ट्रॉल

आहारातील हे 7 पदार्थ ठेवा दूर , हृदयातील रक्त शोषून घेण्यासोबतच वाढवतात घाणेरडा कोलेस्ट्रॉल

Bad Foods For Heart Health: आहारातील असे काही पदार्थ आहे जे तुमच्या शरीरासाठी घातक आहेत. या पदार्थांमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशावेळी कोणते पदार्थ आपल्यासाठी घातक आहेत, ते समजून घ्या.

Mar 20, 2024, 11:50 AM IST
World Oral Health Day 2024 : मुलांच्या दातांमध्ये 'या' 5 कारणामुळे लागते किड

World Oral Health Day 2024 : मुलांच्या दातांमध्ये 'या' 5 कारणामुळे लागते किड

Oral Health Tips : दात किडल्यानंतर समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची आधीच काळजी घेऊ शकता. ज्यामुळे लहान मुलांना दातदुखीचा त्रास कमी होईल.   

Mar 20, 2024, 07:00 AM IST
होळीत का भाजतात गहू? कॅन्सरपासून डायबिटिजपर्यंतच्या सगळ्या आजारांवर गुणकारी

होळीत का भाजतात गहू? कॅन्सरपासून डायबिटिजपर्यंतच्या सगळ्या आजारांवर गुणकारी

Whole Wheat Benefits: संपूर्ण गहू गव्हाच्या पिठापेक्षा अधिक शक्तिशाली आहे, ते भाजून खाऊ शकतो. होलिका दहनाच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या भाजल्या जातात. हे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो.

Mar 19, 2024, 08:40 PM IST
पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपणे योग्य की अयोग्य?

पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन झोपणे योग्य की अयोग्य?

Health Tips : पाळीव प्राण्यांसोबत झोपणे चांगले वाटते परंतु यामुळे रोगाचा धोका देखील होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचे पाळीव प्राणी दोघेही निरोगी राहण्यासाठी काय करावे ते आम्हाला कळवा.

Mar 19, 2024, 07:47 PM IST
सावधान! अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 5 पदार्थ, पोटात तयार होईल विष

सावधान! अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 5 पदार्थ, पोटात तयार होईल विष

Egg Side Effects : अनेकांना नाश्ताला अंडी खायची सवय असते. मग अंडी उकडलेल्या स्वरुपात असतात किंवा ऑमलेटच्या रुपात. मात्र अंड्यासोबत काही विशिष्ट पदार्थ घाणं शरीरासाठी घातक ठरतात. जाणून घ्या ते 5 पदार्थ कोणते. 

Mar 19, 2024, 05:12 PM IST
तुमच्या वयानुसार कितीवेळ हेडफोन वापरले पाहिजे? पाहा काय सांगतात तज्ज्ञ?

तुमच्या वयानुसार कितीवेळ हेडफोन वापरले पाहिजे? पाहा काय सांगतात तज्ज्ञ?

Health Tips In Marathi : प्रवास असो किंवा फावला वेळ. अशावेळी अनेकजण मोबाईलवर टाइमपास करत असतात. मोबाईल टाइमपास करताना गाणी ऐकणं, चित्रपट पाहणे, फोनवर बोलणे यासाठी हेडफोनचा जास्त वापर केला जातो. पण हेच हेडफोन आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

Mar 19, 2024, 05:01 PM IST
'हे' पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, वेळीच सावध व्हा!

'हे' पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, वेळीच सावध व्हा!

Symptoms of Cancer: आजच्या युगात कॅन्सर हा आजार अतिशय सामान्य झाला आहे.  दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशावेळी तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

Mar 19, 2024, 04:21 PM IST
धक्कादायक! प्रदुषणामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू, भारतातील आकडेवारी चिंताजनक

धक्कादायक! प्रदुषणामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू, भारतातील आकडेवारी चिंताजनक

Most Polluted City: दरवर्षी जगभरात सुमारे 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या वायू प्रदूषणामुळे दमा, कॅन्सर आणि फुफ्फुसाचे आजारांचा धोका अधिक आहे. 

Mar 19, 2024, 01:04 PM IST
पान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही

पान मसाले खाणाऱ्यांना 'या' आजाराचा धोका, लाखो खर्च करुनही बरा होणार नाही

Health Tips In Marathi : ज्या लोकांना पान मसाले खाण्यांची आवड असेल तर त्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण देशात 70 टक्के असे लोक आहेत जे पान मसाल्याच्या आहारी आहेत. जर तुम्ही पान मसाले सेवन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.   

Mar 18, 2024, 04:14 PM IST
आता कॅन्सरसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार नाही? 10 रुपयांत होणार निदान, कसं ते जाणून घ्या

आता कॅन्सरसाठी लाखो रुपयांचा खर्च येणार नाही? 10 रुपयांत होणार निदान, कसं ते जाणून घ्या

cancer treatment : कर्करोग म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकले तरी धडकी भरते. कॅन्सर हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. मात्र यासंदर्भात दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

Mar 18, 2024, 03:27 PM IST
'या' आजाराकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा कायमचे येऊ शकते अंधत्व!

'या' आजाराकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा कायमचे येऊ शकते अंधत्व!

Glucoma Eye Disease : काचबिंद हा आजार फार कमी लोकांना माहित असेल. जर यावर वेळेत निदान नाही झाले तर कायमचे अंधत्व येऊ शकते. हा डोळ्याच्या धोकादायक आजारांपैकी एक आहे.    

Mar 17, 2024, 04:32 PM IST
Weight Loss Journey : दररोज एवढी पाऊलं चालून 115 किलो वजनाच्या महिलेने कमी केलं 47 किलो वजन

Weight Loss Journey : दररोज एवढी पाऊलं चालून 115 किलो वजनाच्या महिलेने कमी केलं 47 किलो वजन

Tips To Weight Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट एवढाच पुरेसा पडत नाही. 115 किलो वजन असलेल्या महिलेने 47 किलो वजन कमी करून हे सिद्ध केले आहे. नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने एका गोष्टीच्या मदतीने आपलं वजन घटवलं आहे. 

Mar 17, 2024, 02:49 PM IST
तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोलचा सतत गंध घेण्याची एक सवय अनेकांना असते. पण त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. त्याची कारणे जाणून घेऊया. 

Mar 17, 2024, 02:26 PM IST