Latest Health News

वजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी

वजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी

सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले फायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो. 

अॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...

अॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...

 तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात

मधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!

मधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!

मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते. 

झटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड

झटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड

एफडीएनं ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशा सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. अशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडची अतिरिक्त मात्रा वापरली जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.

सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा

सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा

 प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.

घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता

घरातील या पदार्थांमुळे अॅसिडीटीपासून सहज मुक्तता

 अॅसिडीटी तुम्हाला जेव्हा होते, तेव्हा तुम्ही निश्चितच अस्वस्थ होतात. अॅसिडीटीतून त्वरीत सुटका कशी मिळेल असं तुम्हाला वाटत असतं.

मनजीतची प्रसिद्ध छोले पुरी

मनजीतची प्रसिद्ध छोले पुरी

मुंबई तुम्हाला कुठे काय टेस्टी खायला मिळेल, हे सांगता येत नाही, हे खाण्याचे अड्डे माहित असणं देखील एक वेगळी खासियत आहे.

पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं

पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं

पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं.

सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

सर्वोत्कृष्ट स्वस्त आणि मस्त पास्ता कुठे मिळतो?

पास्ता कसा बनवतात  हे पाहायचं असेल, आणि एक चांगला आणि खिशाला परवडेल असा पास्ता खायचा असेल, तर कुठे जायचं? 

हिंदमाता येथील मुट्टूचा मसाला डोसा

हिंदमाता येथील मुट्टूचा मसाला डोसा

मुट्टूचा डोसा चांगलाच फेमस आहे. दादरला हिंदमाताजवळ मुट्टूचा डोसा मिळतो. 

कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

तुमच्यासमोर आजारपणा उभं असेल तेव्हाच करू नका, जे मी केलं. पण तो नियमित करा, पाश्चिमात्य देशातही आता योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत. 

पळसाच्या पानावर चवदार जिलब्या मात्र ४

पळसाच्या पानावर चवदार जिलब्या मात्र ४

 पळसाच्या पानाला पानं ३ अशी म्हण मराठीत आहे, पण पळसाच्या पानावर येथे ४ जिलब्या मिळतात.

भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पीटलनं एक इतिहास रचलाय. भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय. 

खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल

खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल

खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल तुम्ही खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील तर जरूर एकदा याची टेस्ट करून पाहा.

दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे

दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे

बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!

लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. 

सर्व त्वचाविकारांवर एक उपाय लवंग तेल

सर्व त्वचाविकारांवर एक उपाय लवंग तेल

लवंगाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातोय. याशिवाय लवंग औषधीही आहे. दातांचे दुखणे, खोकला यासारख्या समस्यांवर लवंगाचा वापर केला जातो. 

तुम्हाला कलिंगड खायला आवडते का? मग हे जरुर वाचा

तुम्हाला कलिंगड खायला आवडते का? मग हे जरुर वाचा

 

मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. मात्र सगळ्यांनाच हे फळ फायदेशीर असते असे नाही. आहारतज्ञांनी याबाबत माहिती दिलीये.

ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतो. 

मनुका खाण्याचे भरपूर फायदे

मनुका खाण्याचे भरपूर फायदे

सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. 

उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे

उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे

उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा ताजा थंड रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उसाचा रस केवळ उन्हाच्या काहिलीपासूनच आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवतो. यामुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते.