हिमस्खलनात ३ भारतीय जवान बेपत्ता

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार रात्रीपासूनच हिमवर्षाव होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान हिमस्खलन झाल्याने ३ जवान बेपत्ता झाले आहेत.

Updated: Dec 12, 2017, 03:22 PM IST
हिमस्खलनात ३ भारतीय जवान बेपत्ता title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार रात्रीपासूनच हिमवर्षाव होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान हिमस्खलन झाल्याने ३ जवान बेपत्ता झाले आहेत.

जवानांचा शोध सुरु

बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध सुरु आहे. जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आपलं कर्तव्य बजावत असतांना हिमस्खलन झाल्याने हे ३ जवान बेपत्ता झाले आहेत.

तापमान घटलं

हिमवर्षावामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमान कमी झालं आहे. काश्मीरमध्ये अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.