जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना केलं ठार, २ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षारक्षकांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांनी ३ दहशवताद्यांना ठार केलं आहे. या एन्काऊंटरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात  आलं आहे.

Updated: Aug 13, 2017, 01:24 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना केलं ठार, २ जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षारक्षकांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांनी ३ दहशवताद्यांना ठार केलं आहे. या एन्काऊंटरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात  आलं आहे.

जवानांनी रात्री चार दहशतवाद्यांनी घेरलं होतं. रविवारी सकाळी दोन्ही बाजून फायरिंग सुरु झाली. ज्यामध्ये दहशतवादी मारले गेले. या चकमकीत २ जवान देखील शहीद झाले आहेत. तर ३ गंभीरपणे जखमी झाले आहेत. जवानांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शोपियांमधील अवनीरा गावात ही चकमक सुरु होती.