भारतीय वायू सेनेचा 86वा स्थापना दिवस, वायुसेनेची चित्तथरारक कसरती

शानदार समारंभाचं आयोजन

Updated: Oct 8, 2018, 10:31 AM IST
भारतीय वायू सेनेचा 86वा स्थापना दिवस, वायुसेनेची चित्तथरारक कसरती title=

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या 86व्या स्थापना दिवसानिमित्त आज उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे.

वायूसेनेच्या हिंडन छावणीच्या छावणीत वायूसेना प्रमुख एअर मार्शल बीएस धनुआ यांनी अधिकाऱ्यांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर वायूसेनेची विमानं चित्तथरारक अशा कसरती दाखवणार आहेत.