राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. 

Updated: Jan 23, 2018, 12:15 PM IST
राजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ   title=

नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे. 

'कर चुकवू नका आणि काळा पैसा ठेवू नका' असा संदेश देताना हा चित्ररथ दिसणार आहे. 

करदात्यांनी निराश न होता कर भरून खुष राहण्याचा संदेश यामधून देण्यात येतोय.

 यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी प्राप्तीकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवज्योती दास यांच्याशी केलेली खास बातचीत...