VIDEO: इंटरनेटवर या मुलीच्या डान्स व्हिडिओचा धुमाकूळ

सोशल मीडियात आणि इंटरनेटवर कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे कुणीच सांगु शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 24, 2017, 03:19 PM IST
VIDEO: इंटरनेटवर या मुलीच्या डान्स व्हिडिओचा धुमाकूळ title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : सोशल मीडियात आणि इंटरनेटवर कधी कुठला व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होईल हे कुणीच सांगु शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

सध्या अनेक फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे. तसाच एका तरुणीने केलेल्या डान्सचा व्हिडिओ युजर्सला प्रचंड आवडत आहे.

केवळ चारच दिवसांत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहीला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांचं टॅलेंट पहायला मिळत आहे.

यूट्यूबवर व्हिडिओचा धुमाकूळ

तरुण-तरुणींमध्ये असलेलं टॅलेंट दाखवण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडिया ही माध्यम उपलब्ध झाली आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Muskan Kalra नावाच्या एका यूट्यूब चॅनलने अपलोड केलं आहे. या मुलीने चांगला डान्स केला आहे यामध्ये कुठलीच शंका नाहीये.

१३ लाखपेक्षा अधिकवेळा पाहिला व्हिडिओ

या व्हिडिओत एक तरुणी 'पल्लो लटके' गाण्यावर डान्स करताना पहायला मिळत आहे. हे गाणं 'शादी में जरुर आना' या सिनेमातील आहे. हा व्हिडिओ याच महिन्यात २० तारखेला अपलोड करण्यात आला होता आणि केवळ ४ दिवसांतच आतापर्यंत १,३९५,७३५ वेळा पाहिला गेला आहे.

'शादी में जरूर आना' या सिनेमात राजकुमार राव आणि कृती खरबंदा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.