हे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स

बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 23, 2017, 08:14 PM IST
हे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स title=

मुंबई : बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता. 

मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचा अकाऊंट बॅलन्स चेक करु शकता मात्र त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट असणे गरजेचे आहे. मात्र इंटरनेट नसल्यास तुम्ही बँकेच्या टोलफ्री नंबरवर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरुन कॉल करुन तुमच्या बॅलन्सची माहिती मिळवू शकता. 

यासाठी आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगतोय. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अकाऊंटमधील बॅलन्सची माहिती मिळवू शकता. पहिल्यांदा तुम्ही हा कोड डायल केल्यास तुमचे डिटेल्स मागितले जातील उदाहरणार्थ बँकेचे नाव, कार्ड नंबर इत्यादी. यानंतर पुन्हा तुम्हाला हे डिटेल्स द्यावे लागणार नाहीत. 

State Bank of India – * 99* 41#
Punjab National Bank – * 99* 42#
HDFC Bank – * 99* 43#

ICICI Bank – * 99* 44#
AXIS Bank – * 99* 45#
Canara Bank – * 99* 46#
Bank Of India – * 99* 47#
Bank of Baroda – * 99* 48#
IDBI Bank –* 99* 49#
Union Bank of India – * 99* 50#
Central Bank of India – * 99* 51#
India Overseas Bank – * 99* 52#
Oriental Bank of Commerce – * 99* 53#
Allahabad Bank – * 99* 54#
Syndicate Bank – * 99* 55#
UCO Bank – * 99* 56#
Corporation Bank – * 99* 57#
Indian Bank – * 99* 58#
Andhra Bank – * 99* 59#
Bank of Maharashtra – * 99* 61#
United Bank of India – * 99* 63#
Vijaya Bank – * 99* 64#
Dena Bank – * 99* 65#
Yes Bank – * 99* 66#
Kotak Mahindra Bank – * 99* 68#
IndusInd Bank – * 99* 69#
Punjab and Sind Bank – * 99* 71#
Federal Bank – * 99* 72#
South Indian Bank – * 99* 74#
Karur Vysya Bank – * 99* 75#
Karnataka Bank – * 99* 76#
Tamilnad Mercantile Bank –* 99* 77#
DCB Bank – * 99* 78#
Ratnakar Bank – * 99* 79#
Nainital Bank – * 99* 80#
Janata Sahakari Bank – * 99* 81#
Mehsana Urban CoOperative Bank – * 99* 82#
NKGSB Bank – * 99* 83#
Saraswat Bank – * 99* 84#
Apna Sahakari Bank – * 99* 85#
Bhartiya Mahila Bank – * 99* 86#
Abhyudaya CoOperative Bank – * 99* 87#
Punjab & Maharashtra Cooperative Bank – * 99* 88#
Hasti CoOperative Bank – * 99* 89#
Gujarat State CoOperative Bank – * 99* 90#
Kalupur Commercial CoOperative Bank – * 99* 91#