जोधपूरमध्ये वायूसेनेचं मिग २३ विमान कोसळले

राजस्थानातल्या जोधपूरमध्ये आज वायूसेनेचं एक मिग २३ विमान कोसळले.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 6, 2017, 02:32 PM IST
जोधपूरमध्ये वायूसेनेचं मिग २३ विमान कोसळले title=

जोधपूर : राजस्थानातल्या जोधपूरमध्ये आज वायूसेनेचं एक मिग २३ विमान कोसळले.

सुदैवाने विमान कोसळण्याआधीच दोन्ही पायलट सुखरुप बाहेर पडलेत.

जोधपूरजवळच्या बालेसरच्या विमानतळावरून उड्डाण केले होते.