बालाकोटमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याकडून बालाकोट सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सोमवारी पाकिस्तानी सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत तोफा डागल्या. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु आहे.

Updated: Jul 17, 2017, 10:44 AM IST
बालाकोटमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडून बालाकोट सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सोमवारी पाकिस्तानी सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत तोफा डागल्या. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरु आहे.

बऱ्याचदा दहशतवाद्यांना भारतीय सीमेतून घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार केला जातो. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न अनेकदा हाणून पाडला आहे. भारतीय जवान देखील त्यांच्या या गोळीबाराल चोख प्रत्यूत्तर देतं.