Latest India News

आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पाहा आजचे दर

आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पाहा आजचे दर

 देशभरात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

Sep 22, 2018, 09:01 AM IST
राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

राफेल व्यवहार - अंबानी संबंधावर फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याच्या विरोधकांच्या दाव्याला बळ

Sep 22, 2018, 08:50 AM IST
काँग्रेस महाआघाडीला धक्का, मायावतींनी मांडली वेगळी चूल

काँग्रेस महाआघाडीला धक्का, मायावतींनी मांडली वेगळी चूल

भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी केंद्रात होऊ घातलेल्या काँग्रेसच्या महाआघाडीला लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2018, 11:54 PM IST
गीरच्या जंगलातील ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू

गीरच्या जंगलातील ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू

सिंहांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश

Sep 21, 2018, 10:41 PM IST
मोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस

मोदी सरकारसाठी काश्मीरमधील जनता म्हणजे गिनीपिग- काँग्रेस

इतकी नाचक्की होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून का आहेत?

Sep 21, 2018, 08:46 PM IST
७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

७वा वेतन आयोग : या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार १८ हजारांवरून २६ हजार करण्याची मागणी होत आहे.

Sep 21, 2018, 07:04 PM IST
फक्त भाषणांमधील स्वाभिमान काय कामाचा; कुमार विश्वास यांचा मोदींना टोला

फक्त भाषणांमधील स्वाभिमान काय कामाचा; कुमार विश्वास यांचा मोदींना टोला

जम्मू-काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या ३ पोलिसांचे मृतदेह सापडले

Sep 21, 2018, 06:58 PM IST
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीचे भाव वाढणार

पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीचे भाव वाढणार

पेट्रोल-डिझेलनंतर आता सर्वसामान्यांना सीएनजी दरवाढीचा झटका बसणार आहे.

Sep 21, 2018, 04:47 PM IST
'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करणे ऐच्छिक; प्रकाश जावडेकरांची सारवासारव

'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करणे ऐच्छिक; प्रकाश जावडेकरांची सारवासारव

या आदेशावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. 

Sep 21, 2018, 04:26 PM IST
महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' दिवस होणार साजरा

महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये 'सर्जिकल स्ट्राइक' दिवस होणार साजरा

यापुढं हा दिवस दरवर्षी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये साजरा करण्यात येणार

Sep 21, 2018, 03:31 PM IST
मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

 गर्भवती झालेल्या मुलीला जबरदस्ती बाळाला जन्म द्यावा लागला 

Sep 21, 2018, 12:52 PM IST
जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये चार बेपत्ता पोलिसांपैंकी तिघांचे मृतदेह हाती

जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये चार बेपत्ता पोलिसांपैंकी तिघांचे मृतदेह हाती

एका ऑडिओमधून पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती त्यानंतर... 

Sep 21, 2018, 11:17 AM IST
इटलीत ईशा अंबानीचा साखरपुडा, तीन दिवस चालणार सोहळा

इटलीत ईशा अंबानीचा साखरपुडा, तीन दिवस चालणार सोहळा

या सोहळ्यात लंच - डिनरसहीत डान्स इव्हेंटचाही समावेश आहे

Sep 21, 2018, 09:09 AM IST
भारताचा 'प्रहार' : कशाही वातावरण दुष्मनांचा होणार खात्मा

भारताचा 'प्रहार' : कशाही वातावरण दुष्मनांचा होणार खात्मा

 बॅलिस्टिक मिसाइल 'प्रहार'चे गुरूवारी यशस्वी परीक्षण

Sep 21, 2018, 09:04 AM IST
आजही पेट्रोल महागलं, पाहा किती आहेत दर

आजही पेट्रोल महागलं, पाहा किती आहेत दर

कालच्यापेक्षा आज पेट्रोल 9 पैशांनी महागलं आहे. 

Sep 21, 2018, 08:15 AM IST
जेट एअरवेजच्या प्रवाशाने मागितली 30 लाखाची भरपाई

जेट एअरवेजच्या प्रवाशाने मागितली 30 लाखाची भरपाई

 मागणी पूर्ण न झाल्यास घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा इशारा

Sep 21, 2018, 07:38 AM IST
'देश का चौकीदार चोर है'; राहुल गांधींची टीका

'देश का चौकीदार चोर है'; राहुल गांधींची टीका

भाजपने गौरव यात्रेचा पैसा जनतेच्या खिशातून काढला आहे.

Sep 20, 2018, 10:16 PM IST
औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे.

Sep 20, 2018, 09:36 PM IST
काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे. 

Sep 20, 2018, 09:10 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close