Latest India News

धनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं

धनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं

स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी

Nov 4, 2018, 12:30 PM IST
आपला उमेदवार भले कट्टर गुन्हेगार असला तरी चालेल, पण जिंकलाच पाहिजे- काँग्रेस

आपला उमेदवार भले कट्टर गुन्हेगार असला तरी चालेल, पण जिंकलाच पाहिजे- काँग्रेस

भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर शक्य होईल त्या मार्गाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nov 4, 2018, 10:38 AM IST
भाजपला धक्का; मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा काँग्रेसमध्ये

भाजपला धक्का; मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा काँग्रेसमध्ये

येथील विधानसभा निवडणुकीचा आखाडा जोरदार सुरु आहे. ऐन निवडणूक रंगात आली असताना भाजपला मोठा धक्का बसलाय.

Nov 3, 2018, 10:48 PM IST
जलवाहतुकीत नितिन गडकरींचा भीमपराक्रम, हे अशक्य असल्याचं अनेक तज्ञांनी म्हटलं, पण....

जलवाहतुकीत नितिन गडकरींचा भीमपराक्रम, हे अशक्य असल्याचं अनेक तज्ञांनी म्हटलं, पण....

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.

Nov 3, 2018, 07:19 PM IST
रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ

रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ

कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Nov 3, 2018, 05:08 PM IST
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.

Nov 3, 2018, 04:47 PM IST
डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा

डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा

'परस्परसंमतीनं राम मंदिर अयोध्येत आणि मस्जिदचं निर्माण लखनऊमध्ये होणार'

Nov 3, 2018, 02:02 PM IST
'घटस्फोटासाठी अर्ज केलाय, तळमळत जगण्याचा काही फायदा नाही'

'घटस्फोटासाठी अर्ज केलाय, तळमळत जगण्याचा काही फायदा नाही'

तेजप्रताप यांचा पत्नीला घटस्फोट देण्याच्या निर्णयानं लालूंना मात्र मोठा धक्का 

Nov 3, 2018, 01:34 PM IST
पंतप्रधानपदासाठी जनतेची मोदींनाच पसंती; केवळ 'या' राज्यांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

पंतप्रधानपदासाठी जनतेची मोदींनाच पसंती; केवळ 'या' राज्यांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा

या सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वपूर्ण बाब पुढे आली आहे. 

Nov 3, 2018, 01:15 PM IST
उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ...

Nov 3, 2018, 12:29 PM IST
पेट्रोल - डिझेलच्या दराचा ग्राहकांना आज पुन्हा एकदा दिलासा

पेट्रोल - डिझेलच्या दराचा ग्राहकांना आज पुन्हा एकदा दिलासा

पाहा, तुमच्या शहरातील आजचे दर...

Nov 3, 2018, 10:53 AM IST
शरद पवार एनडीएत आले तर उपपंतप्रधानपद मिळेल- रामदास आठवले

शरद पवार एनडीएत आले तर उपपंतप्रधानपद मिळेल- रामदास आठवले

राहुल गांधी पंतप्रधापदासाठी पवारांना पाठिंबा देणार नाहीत.

Nov 3, 2018, 10:40 AM IST
'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'

'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'

राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारद्वारे कायदा बनवला जावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय

Nov 3, 2018, 09:11 AM IST
सहमतीने संबंध ठेवले नव्हते, अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला- पल्लवी गोगोई

सहमतीने संबंध ठेवले नव्हते, अकबर यांनी माझ्यावर बलात्कारच केला- पल्लवी गोगोई

बळजबरी आणि पदाचा गैरवापर करून त्यांनी माझ्याशी संबंध ठेवले.

Nov 3, 2018, 07:49 AM IST
सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय  स्थिती?

Nov 2, 2018, 09:15 PM IST
तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट

तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या रॉयचा घटस्फोट

12 मे ला पटनामध्ये धुमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं. 

Nov 2, 2018, 07:41 PM IST
लैंगिक शोषणाच्या आरोपांवर एम जे अकबर यांची प्रतिक्रिया

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर एम जे अकबर यांची प्रतिक्रिया

अकबर यांच्या पत्नी मल्लिका अकबर यांनीही निवेदन प्रसिद्ध करून दिली प्रतिक्रिया

Nov 2, 2018, 05:18 PM IST
सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाला मिळाले चार नवे न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश मिळून न्यायाधीशांची संख्या २८ झालीय

Nov 2, 2018, 11:56 AM IST
'एम.जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला'

'एम.जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला'

त्यांनी माझे कपडे अक्षरश: खेचून काढले

Nov 2, 2018, 10:49 AM IST
आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरांत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल दरांत बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडलेले दिसले...

Nov 2, 2018, 10:28 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close