अंबरनाथमध्ये एटीव्हीएम मशीनची तोडफोड

अंबरनाथमध्ये एटीव्हीएम मशीनची तोडफोड

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीनची एका समाजकंटकाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Video : बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि...कारचा चक्काचूर

Video : बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि...कारचा चक्काचूर

वाशी शहरातमध्यवर्ती आणि गजबजलेल्या चौकात एक भयानक अपघात झाला. बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि कारला उडवून दिले. यात कारचा चक्काचूर झाला.

गणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल

गणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल

कोकण रेल्वेवर सुरु झालेल्या नव्या तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढलीये.

खासदार राजू शेट्टी पनवेलमध्ये दाखल

खासदार राजू शेट्टी पनवेलमध्ये दाखल

शेतक-यांचा सात-बारा उतारा कोरा करा, शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, या आणि इतर मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. 

अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला

अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर टोळक्याकडून पोलिसावर जीवघेणा हल्ला

येथील  स्टेशनवर आपली सेवा बजावत असताना रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला ७ ते ८ जणांच्या टोळीने केलाय.

जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस

जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस

 जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.

नवऱ्याला घाबरविण्यासाठी तिने केला आत्महत्येचा दिखावा

नवऱ्याला घाबरविण्यासाठी तिने केला आत्महत्येचा दिखावा

शोलेमधील धर्मेंद्रचा सुसाईड सीन सगळ्यांना माहीत असेल. डोंबिवलीत असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

मंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, तीन ठार

मंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, तीन ठार

मंबई-गोवा महामार्गावर बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे.

ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर

ग्रामीण रूग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर

रायगड जिल्हयातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या म्हसळा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडालाय .  

मालवणचो झील आयर्लंडचो पंतप्रधान व्हतलो

मालवणचो झील आयर्लंडचो पंतप्रधान व्हतलो

मराठी माणसाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. भारतात नाही, तर चक्क आयर्लंडमध्ये. पार सातासमुद्रापलीकडच्या आयर्लंडवर झेंडा रोवणारा हा कोकणी मालवणी माणूस आहे तरी कोण?

नळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट

नळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट

संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत. 

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक

उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक

भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय. 

ठाण्यात रिक्षा चालकांच्या संपात फूट, रिक्षा रस्त्यावर

ठाण्यात रिक्षा चालकांच्या संपात फूट, रिक्षा रस्त्यावर

शिवसेना आणि भाजपच्या रिक्षा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय.  त्यामुळे सेना, भाजपच्या रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक सकाळपासून रस्त्यावर आहेत.

रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीत अशीही बनवाबनवी

रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीत अशीही बनवाबनवी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये तीन उमेदवरांकडून बनावट कागदपत्रं सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

भिवंडीत गाडीत सापडली साठ लाखांची कॅश

आज भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान होतंय. या पार्श्वर्भूमीवर परिसरात एका गाडीत तब्बल साठ लाख रुपये पोलिसांना सापडलेत.

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'

कन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'

 'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द  उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती. 

पनवेलकरांनी संमोहनातून बाहेर पडावे - उद्धव ठाकरे

पनवेलकरांनी संमोहनातून बाहेर पडावे - उद्धव ठाकरे

मतदारांनी संमोहनातून बाहेर पडावं असं आवाहन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलकरांना केलं. 

मुख्यमत्र्यांची पनवेलकरांना भाजपला विजयी करण्याची साद

मुख्यमत्र्यांची पनवेलकरांना भाजपला विजयी करण्याची साद

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसलीये. आज मुख्यमंत्र्यांचे भाषण पनवेलमध्ये झाले. 

...म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड काढली!

...म्हणून चिमुकल्यांची चपलांचा हार घालून धिंड काढली!

जेमतेम आठ नऊ वर्षांची ती कोवळी मुलं... त्यांचे अर्धे केस कापले, चपलांचा हार घातला आणि त्यांची परिसरात धिंड काढली. याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली... हा सारा प्रकार घडलाय उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक पाचमध्ये... या चिमुकल्यांना येवढा मोठा मानसिक धक्का दिला गेला तो फक्त एका चकलीसाठी...