Kokan News

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट,  ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न बिकट, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग

कल्याण डोंबिवलीच्या डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झाला असून कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहोचली आहे. त्यामूळे कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका एका गाडीला ४ ते ६ तास थांबावे लागत आहे.

Tuesday 22, 2017, 11:43 PM IST
कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे. कोकणातल्या देवरुख येथील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन आज झाले.

रत्नागिरीत जुगार खेळणाऱ्या ४१ जणांना अटक

जाकादेवी परिसरात पिठोरी अमवस्येला जुगार खेळायला बसलेल्या ४१ जणांना रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

ठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण

ठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण

रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला अश्लील हावभाव करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. टोईंग वाहनावरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार होऊनही त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसाने केला नाही, असा दावा तरुणीच्या पालकांनी केला आहे. 

नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीला बसला धक्का

नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीला बसला धक्का

लग्नानंतर एका तरुणीला चांगलाच धक्का बसला आहे. नवरदेव समलैंगिक असल्याचं कळताच तरुणीने पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बाप्पासाठी खास पडद्यांतील फोल्डिंग मखर बाजारात

बाप्पासाठी खास पडद्यांतील फोल्डिंग मखर बाजारात

बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. बाप्पाची आरास करण्यासाठी कोकणातल्या बाजारात सध्या विविध वस्तूंची रेलचेल पहायला मिळतेय.

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात एक ठार, ५ जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात एक ठार, ५ जखमी

मुंबईकडे परतत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि कंटनेरची धडक झाली. 

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.

मीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची

मीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची

मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं.

 मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ

मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ

मतदान हक्क बजावता न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले

मुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले

 हे सर्वजण मुंबई परिसरातील आहेत. याप्रकरमी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

चंद्रकांतदादांकडून नारायण राणेंना मंत्रीपदाची ऑफर

चंद्रकांतदादांकडून नारायण राणेंना मंत्रीपदाची ऑफर

 नारायण राणे यांना चंद्रकांतदादांकडून ही मंत्रीपदाची खुली ऑफर असल्याचं बोललं जात आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उदया मतदान होत आहेत. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. सर्व EVM मशिन मतदान केंद्रांवर नेण्यात आल्या आहेत.

बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी

बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी

नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय. 

रायगडमध्ये उरण तालुक्यात जोरदार पाऊस

रायगडमध्ये उरण तालुक्यात जोरदार पाऊस

उरणमधील चिरनेर गावात रस्त्यावर २ फुटापर्यंत पाणी आले असून  वाहने पाण्याखाली गेली आहेत.

राणेंच्या भाजपप्रवेशाची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा

राणेंच्या भाजपप्रवेशाची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय, तशी सिंधुदुर्गातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झालीय. राणे भाजपवासी झाल्यास कोण कोण त्यांच्यासोबत जाणार, याची चर्चा रंगू लागलीय. भाजप कार्यकर्त्यांनीही आपलं काय, अशी सावध चाचपणी सुरू केलीय.

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

  गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिका-यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

डोंबिवलीत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

डोंबिवलीत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न दोन तरूणांनी हाणून पाडला.