Kokan News

एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.

Oct 2, 2018, 02:01 PM IST
अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ

अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. 

Sep 30, 2018, 05:46 PM IST
शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Sep 30, 2018, 03:35 PM IST
शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरी

शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरी

शिवसेना शाखा प्रमुखाच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय.

Sep 30, 2018, 03:26 PM IST
लहान मुलींवर अत्याचार करणारा सापडला

लहान मुलींवर अत्याचार करणारा सापडला

 तब्बल १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली.

Sep 28, 2018, 07:15 PM IST
नाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज

नाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज

नाणार प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.  

Sep 27, 2018, 11:39 PM IST
नवी मुंबईत आंदोलन करणाऱ्या कामगारांवर पोलिसांचा लाठीमार

नवी मुंबईत आंदोलन करणाऱ्या कामगारांवर पोलिसांचा लाठीमार

कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. या आंदोलनात महिलांचा सहभाग आहे.

Sep 27, 2018, 11:19 PM IST
अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, आईनेच केली चिमुकलीची हत्या

अनैतिक संबंधांना पतीचा विरोध, आईनेच केली चिमुकलीची हत्या

अनैतिक संबंधांना पतीने विरोध केल्यान पत्नीने पोटच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 27, 2018, 10:37 PM IST
शिवसेना जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

शिवसेना जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

  शिवसेना जिल्हाप्रमुखांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

Sep 26, 2018, 06:15 PM IST
लाचखोर जोशीकडे पुन्हा अनधिकृत बांधकाम, फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी

लाचखोर जोशीकडे पुन्हा अनधिकृत बांधकाम, फेरीवाला विरोधी पथकाची जबाबदारी

लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेला कल्याण डोंबिवली महापालिकेचा उपायुक्त सुनील जोशी याच्याकडे पालिका प्रशासनाकडून महत्वाची जबाबदारी 

Sep 26, 2018, 05:49 PM IST
कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस देण्याचे आश्वासन

कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली.

Sep 25, 2018, 09:45 PM IST
बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

 गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.  

Sep 22, 2018, 08:38 PM IST
पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार

पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.

Sep 22, 2018, 04:50 PM IST
कोकण रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि रिकामं डोकं

कोकण रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि रिकामं डोकं

रत्नागिरीत स्थानकावरील गर्दी लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते.

Sep 20, 2018, 09:55 PM IST
पूजा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

पूजा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला.

Sep 19, 2018, 09:37 PM IST
उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

पोलिसाला कॉलर पकडून मारहाण

Sep 19, 2018, 04:08 PM IST
डोंबिवलीतील विघ्नहर्त्यावर प्रदूषणाचं विघ्न, मूर्ती काळवंडली

डोंबिवलीतील विघ्नहर्त्यावर प्रदूषणाचं विघ्न, मूर्ती काळवंडली

दावडीच्या राजाची मूर्ती आणि प्रत्यक्ष पूजेची छोटी मूर्ती या दोन्ही मूर्ती काळ्या पडल्या

Sep 19, 2018, 03:26 PM IST
गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. 

Sep 18, 2018, 05:22 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. 

Sep 18, 2018, 05:06 PM IST
कोकण रेल्वेचे डबे उघडण्यासाठी आरपीएफ जवान तैनात

कोकण रेल्वेचे डबे उघडण्यासाठी आरपीएफ जवान तैनात

बातमी झी २४ तासच्या दणक्याची...

Sep 18, 2018, 12:50 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close