Kokan News

आंबेनळी घाट अपघात : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया

आंबेनळी घाट अपघात : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रीया

 या दुर्घटनेबद्दल देशभरातून दु:ख केलं जातंय.

Jul 28, 2018, 04:59 PM IST
पोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं

पोलादपूर बस अपघात : कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची मस्करी सुरु होती अन् होत्याचं नव्हतं झालं

मज्जा-मस्करी सुरु होती आणि कोणाला कळायच्या आत मिनीबसला भीषण अपघात झाला. बस ५०० ते ८०० मीटर दरीत जाऊन कोसळली.

Jul 28, 2018, 04:46 PM IST
आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं

आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं

केवळ सुदैवानं प्रकाश सावंतदेसाई हे या अपघातातून बचावले आहेत

Jul 28, 2018, 03:44 PM IST
आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी

आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी हे कर्मचारी पावसाळी सहलीला गेले होते

Jul 28, 2018, 03:07 PM IST
आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)

आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)

बसमध्ये एकूण ३४ प्रवासी असून ते कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 

Jul 28, 2018, 02:04 PM IST
ठाण्यात पुरुषांच्या शेरेबाजीमुळे महिला रिक्षाचालक हैराण

ठाण्यात पुरुषांच्या शेरेबाजीमुळे महिला रिक्षाचालक हैराण

सततच्या त्रासामुळे अनेक महिला रिक्षाचालकांची उमेद हरवत चालली आहे. 

Jul 26, 2018, 05:09 PM IST
मराठा क्रांती मोर्चा आंदोलनानंतर नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनानंतर नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

नवी मुंबई शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Jul 26, 2018, 04:40 PM IST
मराठा आरक्षण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद

मराठा आरक्षण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद

जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प, एसटी वाहतूकही बंद

Jul 26, 2018, 11:31 AM IST
अलिबागमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अलिबागमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

5 परदेशीमुलींसह 9 जणांना अटक

Jul 26, 2018, 11:16 AM IST
मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त

रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर

Jul 26, 2018, 09:10 AM IST
कळंबोलीतील परिस्थिती नियंत्रणात, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्वपदावर

कळंबोलीतील परिस्थिती नियंत्रणात, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्वपदावर

या आंदोलकांना हटविण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. 

Jul 25, 2018, 05:15 PM IST
नालासोपाऱ्यात मराठा मोर्चेकऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

नालासोपाऱ्यात मराठा मोर्चेकऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

नालासोपाऱ्यात अशाच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. 

Jul 25, 2018, 04:16 PM IST
कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे 10 शिवशाही बसवर जप्तीची टांगती तलवार

कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे 10 शिवशाही बसवर जप्तीची टांगती तलवार

गुजरातमधील कंपनी असलेल्या रेन्बो टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सच्या शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत.

Jul 25, 2018, 04:00 PM IST
 भिवंडीत तीन मजली इमारती कोसळली, ढिगाऱ्याखाली पाच जण दबल्याची शक्यता

भिवंडीत तीन मजली इमारती कोसळली, ढिगाऱ्याखाली पाच जण दबल्याची शक्यता

खाडीपारच्या रसूला बाग परिसरात ही इमारत होती. 

Jul 24, 2018, 10:49 PM IST
वाशीतील रघुलीला मॉलचे छत कोसळले

वाशीतील रघुलीला मॉलचे छत कोसळले

पीओपीच्या छतासोबत अॅल्युमिनियमचा सांगाडाही खाली कोसळला.

Jul 24, 2018, 07:31 PM IST
वीजेची तार अंगावर पडून तीन गायींचा मृत्यू

वीजेची तार अंगावर पडून तीन गायींचा मृत्यू

दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याने  रामचंद्र बनवटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Jul 23, 2018, 05:52 PM IST
नालासोपाऱ्यात पोलीस एन्काऊंटर! अट्टल गुंड गोविंद राणाचा मृत्यू

नालासोपाऱ्यात पोलीस एन्काऊंटर! अट्टल गुंड गोविंद राणाचा मृत्यू

गोविंद राणाने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला चढवला.

Jul 23, 2018, 05:00 PM IST
चंदेरी डोंगरावर अडकलेल्या सहा गिर्यारोहकांची सुटका

चंदेरी डोंगरावर अडकलेल्या सहा गिर्यारोहकांची सुटका

मोबाईलला रेंज नसल्याने तसेच मुसळधार पाऊस पडत असल्याने रात्रभर ते एका झाडाखाली बसून राहिले.

Jul 22, 2018, 11:21 PM IST
ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण भरले

ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण भरले

या धरणाच्या दरवाज्यांचे काम पूर्ण झाल्यावर याच धरणात आणखी पाणी साठा वाढवता येणार आहे.

Jul 22, 2018, 07:32 PM IST
बारवी धरण ओव्हरफ्लो, नागरिकांना मोठा दिलासा

बारवी धरण ओव्हरफ्लो, नागरिकांना मोठा दिलासा

ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

Jul 22, 2018, 03:29 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close