Kokan News

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 18, 2018, 10:39 PM IST
खुन्नस काढण्यासाठी प्रेयसीने दुसरीवर घडवून आणला बलात्कार

खुन्नस काढण्यासाठी प्रेयसीने दुसरीवर घडवून आणला बलात्कार

 खुन्नस काढण्यासाठी पहिला प्रेयसीने दुसरीवर बलात्कार घडवून आणला. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसोबत असं कसं वागू शकते?

Jul 18, 2018, 08:05 PM IST
नाणार केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक

नाणार केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक

 नाणारच्या पेट्रो केमिकल रिफायनरी विरोधात स्थानिक आणखी आक्रमक

Jul 18, 2018, 05:08 PM IST
धक्कादायक! मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा

धक्कादायक! मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा

मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील सर्व यंत्रणा ठप्प झाल्या असतानाचा हा व्हिडीओ आहे.

Jul 16, 2018, 10:38 PM IST
मुख्यमंत्री खोटा प्रचार करुन आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत- शेट्टी

मुख्यमंत्री खोटा प्रचार करुन आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत- शेट्टी

मुख्यमंत्री अकारण हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत आहेत.

Jul 16, 2018, 08:30 PM IST
कार पुलावरुन कोसळली नदीत; टपावर चढून कुटुंबाने वाचवला जीव

कार पुलावरुन कोसळली नदीत; टपावर चढून कुटुंबाने वाचवला जीव

घोटी गावातील या नदीवर पुलाला कठडा नसल्याने अश्रफ यांना त्याचा अंदाज आला नाही.

Jul 16, 2018, 06:31 PM IST
अजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड

अजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड

 धूपप्रतिबंधक बंधाऱ्‍याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला  आहे

Jul 16, 2018, 11:58 AM IST
पालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग

धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jul 15, 2018, 12:15 PM IST
पालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप

पालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप

खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.

Jul 15, 2018, 11:00 AM IST
'अधिकाऱ्यांचे फोटो, फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा'

'अधिकाऱ्यांचे फोटो, फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा'

ठाण्यात खड्यांच साम्राज्य पसरलंय. वारंवार झी २४ तासनं ठाण्यातील खड्यां संदर्भात बातम्या दिल्यात. बातमीची दखल घेउन ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आलीय.

Jul 15, 2018, 09:35 AM IST
चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव

चिखल महोत्सव : मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा उत्सव

कोकणातील आगळा वेगळा चिखल महोत्सव.आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा महोत्सव.

Jul 14, 2018, 10:08 PM IST
वसईत मोबाईल चार्ज करण्यासाठी महाभागांनी काढले रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीचे प्लग

वसईत मोबाईल चार्ज करण्यासाठी महाभागांनी काढले रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीचे प्लग

काही पठ्ठ्यांनी चक्क वसई रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे प्लग काढून आपले मोबाईल चार्ज केले. 

Jul 14, 2018, 05:45 PM IST
पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी; वसईतील नागरिक बेहाल

पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी; वसईतील नागरिक बेहाल

ार दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. 

Jul 14, 2018, 04:35 PM IST
रत्नागिरीत मत्स्य महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान

रत्नागिरीत मत्स्य महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान

रत्नागिरीतल मत्स महाविद्यालय हे नागपूरला जोडण्याचा घाट घातला जातोय. ते या सगळ्या घटनेवरून तरी सिद्द होतंय मात्र यात नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं...

Jul 14, 2018, 12:27 PM IST
रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Jul 14, 2018, 08:45 AM IST
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.

Jul 14, 2018, 08:09 AM IST
खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणानं गमावला जीव

खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणानं गमावला जीव

खड्यांमुळे बाईकवरून तोल जाऊन कल्पेश रस्त्यावर पडला... 

Jul 13, 2018, 03:15 PM IST
३६ तास उलटून गेल्यानंतरही अणूस्कुरा बंद

३६ तास उलटून गेल्यानंतरही अणूस्कुरा बंद

बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती

Jul 13, 2018, 03:04 PM IST
मुंबई गोवा महामार्ग : संपादनातून नेत्यांच्या जमिनी कशा सुटल्या?

मुंबई गोवा महामार्ग : संपादनातून नेत्यांच्या जमिनी कशा सुटल्या?

माजी मुख्यमंत्री नारायण राणेचं फार्म हाऊस चर्चेत आलंय

Jul 13, 2018, 10:41 AM IST
घराच्या छतावरच बसवलं हवामान केंद्र

घराच्या छतावरच बसवलं हवामान केंद्र

दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तसं हवामानही बदलतं.

Jul 11, 2018, 09:14 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close