नाशिक महापालिका निवडणूक निकाल

नाशिक महापालिका निवडणूक निकाल

प्रभाग 17- 

प्रशांत दिवे, शिवसेना
दिनकर आढाव, भाजप
मंगला आढाव, शिवसेना 
अनिता सातभाई, भाजप
 - विजयी
प्रभाग क्रमांक १३ 

सुरेखा भोसले - मनसे
गजानन शेलार - NCP
शाहु महाराज खैरे - काँग्रेस
वत्सला खैरे - काँग्रेस
प्रभाग 25 सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, शामकुमार साबळे,चारुशीला गायकवाड विजयी
प्रभाग 1 
रंजना भांसी, 
अरुण पवार,
गनेश गिते,
धनगर
 सर्व भाजपा उमेदवार विजयी.
प्रभाग 17
 प्रशांत दिवे
 आढाव दिनकर 
मंगला आढाव 
सुमन सातभाई
 विजयी
प्रभाग 20..
-  विजयी
- १.अंबादास पगारे
२.सीमा ताजणे 
३.संगीता गायकवाड़ 
४. संभाजी मोरुस्कर (चारही भाजपचे उमेदवार)
प्रभाग 27 निकाल जाहीर - 
दोन शिवसेना , दोन भाजप 
राकेश दोंदे , चंदकांत खाडे, 
किरण गामने, कावेरी घुगे विजयी
प्रभाग 27 चे दोन्ही विद्यमान नगरसेवक पराभूत
प्र.8 शिवसेना चारही उमेदवार विजयी घोषित
माजी महापौर यतीन वाघ, कविता कर्डक, नगरसेवक उत्तम दोंदे , माधुरी जाधव पराभूत
प्रभाग 17 सेनेचे प्रशांत दिवे विजयाचा मार्गावर
प्रभाग 25 शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी
प्रभाग 7मध्ये भाजपचे 3 सेनेचा 1 उमेदवार विजयी....
सेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते विजयी.... 
भाजप आमदार सीमा हिरेंचा दीर आणि आमदार डॉ. आहेर यांची  बहीण विजयी.... 
अ गटातून अजय बोरस्ते (शिवसेना) विजयी
ब गटातून हिमगौरी बाळासाहेब आहेर-आडके (भाजप)
क गटातून स्वाती राजू भामरे (भाजप)
ड गटातून योगेश रामराव हिरे (भाजप)
सातपूर: मनपा प्रभाग 8 मध्ये शिवसेने चे चारही उमेदवार विजयी,  नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, संतोष गायकवाड,विलास शिंदे विजयी
राष्ट्रवादीच्या विरोधी पक्ष नेत्या कविताताई कर्डक यांचा पराभव.

राष्ट्रवादीच्या विरोधी पक्ष नेत्या कविताताई कर्डक यांचा पराभव.
प्रभाग 7 चा निकाल- 
अ गटातून अजय बोरस्ते (शिवसेना) विजयी
ब गटातून हिमगौरी बाळासाहेब आहेर-आडके (भाजप)
क गटातून स्वाती राजू भामरे (भाजप)
ड गटातून योगेश रामराव हिरे (भाजप)
#Nashik  प्रभाग ८ :
 नयना गांगुर्डे  | 
राधा बेंडकुळे | 
संतोष गायकवाड | 
विलास शिंदे | सर्व शिवसेना 

विजयी 
#Nashik 27 ब मध्ये चंद्रकांत खाडे आघाडीवर #रणसंग्राम
#Nashik प्रभाग 7 : शिवसेनेचे अजय बोरस्ते आघाडी, भाजपचे हिरे, भामरे, आडके यांची आघाडी कायम.  #रणसंग्राम
#Nashik दोन फेऱ्या अखेर  27 अ मध्ये राकेश दोंदे (बीजेपी) आघाडीवर #रणसंग्राम
#Nashik प्रभाग 13  अ 
स्नेहल चव्हाण1488
 | घोड़के 254
 | माधुरी जाधव 1615 | 
वत्सला खैरे 1778
 | मृणालराजे घोड़के 280
 | कदम 152
 | रणदिवे 115 | 
शेलार गजानन 2124
 | धनश्री वाघ 122 |
यतिन वाघ 1617 #रणसंग्राम
#Nashik प्रभाग 17
 तिसरी फेरी - अ गट प्रशांत दिवे शिवसेना 3066
 | ब गट मंगला आढाव शिवसेना 5344 | 
क गट सुमन संभाजी - भाजप  2984
 | ड गट दिनकर आढाव भाजप 4684
 (सर्व आघाडीवर) #रणसंग्राम
#Nashik प्रभाग 27 राकेश दोंडे, 2564 मते
 (आघाडी) उत्तम दोंडे 1639 मते #रणसंग्राम
#Nashik प्रभाग 17
 अ  प्रशांत दिवे - शिवसेना | ब मंगला आढाव - शिवसेना|  क  आशा पवार - शिवसेना | 
डी  दिनकर आढाव - बीजेपी #रणसंग्राम 
#Nashik प्रभाग 13 काँग्रेसचे शाहू खैरे, वत्सला खैरे, मनसेच्या सुरेखा भोसले, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आघाडीवर #रणसंग्राम 
#Nashik  प्रभाग 7 - भाजप चे योगेश हिरे आघाडीवर  #रणसंग्राम    
#Nashik  प्रभाग 20 - संभाजी मोरूस्कर आणि आंबदास पगारे आघाडीवर #रणसंग्राम
#Nashik  प्रभाग 17  प्रशांत दिवे, मंगला आढाव (शिवसेना), आशा सातभाई दिनकर आढाव (भाजप) आघाडीवर
 #Nashik प्रभाग 17 ब सेनेच्या मंगला आढाव यांची  पहिल्या फेरीत 1394 मतांची आघाडी #रणसंग्राम
 #Nashik  प्रभाग क्र ७ | ब आहिर हिमगौरी बाळासाहेब (भाजपा) आघाडीवर  #रणसंग्राम
#Nashik  प्रभाग क्र ७ | ड पिंगळे गोकुळ आनंदराव (शिवसेना) आघाडीवर #रणसंग्राम
#Nashik  प्रभाग २५ अ - सुधाकर बडगुजर | ब हर्षा बडगुजर | क भाग्यश्री ढोमसे (आघाडीवर) | ड संतोष अरिंगळे X अनिल मटाले यांच्यात चुरस #रणसंग्राम

शहरात मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

मतदान केंद्रांवर मतमोजणीची तयारी पूर्ण

नाशिक महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान

नाशिक महापालिकेचे निकाल पाहा, #रणसंग्राम वापरा