पुणे महापालिका निवडणूक निकाल

पुणे महापालिका निवडणूक निकाल

23 Feb 2017, 17:49 वाजता

पुणे - भाजपने आोलांडली मॅजिक फीगर, ८१ पेक्षा जास्त जागांवर आघाडी

23 Feb 2017, 14:16 वाजता

प्रभाग क्र 11 रामबाग कॉलनी- शिवतीर्थ नगर येथून पाहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे  दीपक मानकर 3976 मतांनी पुढे

23 Feb 2017, 13:14 वाजता

प्रभाग 14 - सिद्धार्थ शिरोळे पहिल्या फेरीत आघाडीवर. खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा.

23 Feb 2017, 12:57 वाजता

प्रभाग 38अ मधून माजी माहापौर दत्ताञय धनकवडे विजयी

23 Feb 2017, 12:55 वाजता

२७ ड मध्ये मनसेचे साईनाथ बाबर ८०७७ मते, राष्ट्रवादीचे रईस सुंडके ५६९३ मते, महेंद्र गव्हाणे भाजप २६०८ मते

23 Feb 2017, 12:53 वाजता

प्रभाग क्र २७ क मध्ये तिसऱ्या फेरी अखेर, सेनेच्या सीमा चौधरी आघाडीवर ५३४१ मते , राष्ट्रवादीच्या हमिदा सुंडके यांना ५२८३ मते

23 Feb 2017, 12:46 वाजता

विमाननगर प्रभागातून भाजपच्या श्वेता खेसे विजयी, विमाननगर प्रभागातून भाजपाचे 4 चारही उमेदवार विजयी

23 Feb 2017, 12:32 वाजता

प्रभाग क्रमांक २७ अ राष्ट्रवादीचे अॅड. हाजी गफूर पठाण, ब मध्ये परवीन हाजी फिरोज शेख, क मध्ये हमिदा अनिस सुंडके तर २७ ड मध्ये  मनसेचे साईनाथ बाबर विजयी

23 Feb 2017, 12:32 वाजता

मनसे गटनेते किशोर शिंदे आणि सभागृह नेते बंडू केमसे यांचा पराभव

23 Feb 2017, 12:22 वाजता

प्रभाग क्र 15 भाजपचा पॅनल  विजयी

अ गट (भाजप ) हेमंत रासने  
क गट (भाजप)मुक्ता टीळक  
ब गच (भाजप)गायत्रि खडके  
ङ गट (भाजप)राजेश येनपुरे