ठाणे महापालिका निवडणूक निकाल

ठाणे महापालिका निवडणूक निकाल

23 Feb 2017, 14:20 वाजता

ठाण्याच्या प्रभाग 16 मधून शिवसेना पॅनल तर प्रभाग ६ मधून राष्ट्रवादीचं पॅनल विजयी

23 Feb 2017, 13:59 वाजता

प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी

23 Feb 2017, 13:58 वाजता

ठाणे प्रभाग क्रमांक ५ मधून सुधाकर चव्हाण पराभूत, शिवसेनेच्या परिशा सरनाईक यांचा विजय

23 Feb 2017, 13:06 वाजता

प्रभाग क्रमांक ४ मध्ये तीन भाजप तर एक शिवसेना उमेदवार विजयी, भाजपच्या मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे, आशादेवी सिंग आणि शिवसेनेच्या संजय पांडे यांचा विजय

23 Feb 2017, 13:04 वाजता

प्रभाग २६ मध्ये एक राष्ट्रवादी, दोन काँग्रेस आणि एका अपक्षाचा विजय, राष्ट्रवादीचे अनिता किणे, काँग्रेसचे दिपाली भगत, कुरेशी यासीन अय्युब आणि अपक्ष विश्वनाथ भगत विजयी

23 Feb 2017, 13:03 वाजता

प्रभाग २८ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, रमाकांत मढवी विजयी

23 Feb 2017, 13:01 वाजता

ठाण्याच्या प्रभाग १९मध्ये शिवसेनेचं पॅनल विजयी, मीनल संख्ये, नम्रता फाटक, विकास रेपाळे, नरेश म्हस्के विजयी

23 Feb 2017, 12:09 वाजता

ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का, खासदार राजन विचारेंचे पुतणे मंदार विचारे पराभूत, पत्नी नंदिनी विचारे विजयी

23 Feb 2017, 12:01 वाजता

प्रभाग १५ डमध्ये भाजपचे विलास कांबळे विजयी

23 Feb 2017, 11:59 वाजता

प्रभाग १५ ब मधून शिवसेनेचे एकनाथ भोईर विजयी