थायलंडचे दिवंगत सम्राट भूमिबोल अदुल्यदेज यांच्या अंत्ययात्रेमध्ये लाखो नागरिक सहभागी झाले. बँकॉकमध्ये ग्रँण्ड पॅलेस इथं हजारो नागरिकांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. जगात सर्वाधिक काळ सिंहासनावर असलेले सम्राट म्हणून भूमिबोल यांचं नाव इतिहासात अमर झालंय.
Select Live Blog:
शॉर्ट न्यूज
Live Blog date:
Friday, October 14, 2016 - 22:40
Highlighted:
No
Show Home Page:
No