कोथरुडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत गुंडांची दहशत

 कोथरुडमध्ये या गुंडांनी हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Jan 14, 2018, 01:35 PM IST
कोथरुडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत गुंडांची दहशत

पुणे : पुण्यात गुंडांचा कसा धुमाकूळ सुरु आहे त्याचं आणखी एक उदाहरण समोर आलय. कोथरुडमध्ये या गुंडांनी हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. 

धमकी आणि मारहाण

 काही जणांना मारहाण केली. शुक्रवारी रात्री शिवतारा गार्डन सोसायटीच्या परिसरात हा प्रकार घडलाय. 

सीसीटिव्ही कैद 

 इथल्या सीसीटिव्ही मध्ये ही गुंडगीरी स्पष्टपणे दिसतेय. सोसायटीतील रहिवासी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देणार आहेत.  

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close