नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी

नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

Updated: Feb 16, 2018, 07:46 PM IST
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी title=

नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.

या भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झालेले आहेत. अपघातात ठार झालेले सर्व तरूण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. नागपूरकडे येताना वडधामना शहंशाह हॉटेलजवळ या विद्यार्थ्यांच्या कारची धडक झाली आणि सर्व जण जागीच ठार झाले.