Assembly Election Results 2017

झी २४ तासच्या स्वच्छता ध्यास उपक्रमात सहभागी व्हा...

स्वच्छतेचा ध्यास,झी २४ या उपक्रमाचा पुण्यात  सुमारे ८०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. 

Updated: Jun 19, 2017, 05:49 PM IST
झी २४ तासच्या स्वच्छता ध्यास उपक्रमात सहभागी व्हा...

पुणे : स्वच्छतेचा ध्यास,झी २४ या उपक्रमाचा पुण्यात  सुमारे ८०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. 

पुण्यातील आर्यन्स स्कुलचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा यात उत्साही सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या या दिंडीत छोटे वारकरी माऊली, तुकोबा,संत गाडगेमहाराज, साक्षात पांडुरंगही स्वच्छतेचा संदेश देत होते.  

या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा ध्यास झी २४ तास म्हणत परिसर दणाणून सोडला. या उपक्रमाबाबत सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. 

वाचा स्वच्छतेची शपथ 

याच उत्साही मुलांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यानी..