निफाडमध्ये डिझेलची पाईप लाईन फुटली

निफाडमध्ये डिझेल गळती झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ही डिझेल गळती जाणीव पूर्वक केल्याचा संशयही व्यकत केला जात आहे. यासंबंधी पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

Updated: Dec 7, 2017, 10:43 AM IST
 निफाडमध्ये डिझेलची पाईप लाईन फुटली

निफाड : निफाडमध्ये डिझेल गळती झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ही डिझेल गळती जाणीव पूर्वक केल्याचा संशयही व्यकत केला जात आहे. यासंबंधी पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

निफाडमध्ये डिझेलची पाईप लाईन फुटल्याची माहिती पसरताच परिसरात घबराहट पसरली. ही पाईप लाईन जाणीव पूर्वक केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.