बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक गावांचा संपर्क तुटला

जिल्ह्यात मुसळाधार पावसानं रात्रभर धूमाकूळ घातला. पाटोदा तालुक्यातल्ये साठवण तलाव भरून वाहू लागेल आहे. तर बिंदूसरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे.

Updated: Sep 13, 2017, 09:47 AM IST
बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड : जिल्ह्यात मुसळाधार पावसानं रात्रभर धूमाकूळ घातला. पाटोदा तालुक्यातल्ये साठवण तलाव भरून वाहू लागेल आहे. तर बिंदूसरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे.

भाळवणी, नागझरी,बेलखंडी पाटोदा,कदमवाडी,देवऱ्याची वाडी,डोकेवाडा,वाळे करवाडा, माळी वाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. बिंदुसरेच्या पात्रात दहा ते बारा फूट उंच पाण्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

पाहा व्हिडिओ