पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुण्यातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे

Updated: Aug 10, 2017, 01:06 PM IST
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी title=

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.  त्यामुळे आज उद्या सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे, ही अडचणी पुढील २ दिवस असू शकते असं सांगण्यात येत आहे.