इन्फोसिसचा पुणे मेट्रोला मदतीचा हात

इन्फोसिस फाउंडेशनने बंगळुरु मेट्रो प्रकल्पाला दोनशे कोटींची मदत केलीय. 

Updated: Jul 11, 2018, 10:35 PM IST

पुणे : इन्फोसिस फाउंडेशनने बंगळुरुच्या मेट्रो प्रकल्पाला 200 कोटी रुपयांची मदत केली आहे. या कामी पुढाकार घेतलाय तो इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी... सुधा मूर्ती यांची मुलाखत झी २४ तासचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी घेतली.