भाजपनं राहुल गांधींचा धसका घेतलाय - अशोक चव्हाण

आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी, भाजपनं राहुल गांधींचा धसका घेतल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

Updated: Dec 2, 2017, 10:21 PM IST
भाजपनं राहुल गांधींचा धसका घेतलाय - अशोक चव्हाण  title=

कोल्हापूर : आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी, भाजपनं राहुल गांधींचा धसका घेतल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

गुजरातच्या निवडणुकीसाठी केंद्रातील अख्ख मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५० दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत... याचाच अर्थ भाजपनं काँग्रेस नेते राहुल गांधींचा धसका घेतल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. 

तसेच राज्यसरकार सगळ्याच पातळीवर अपयशी झाल्याचं बोचरी टीकाही त्यांनी केली. 

<iframe width="970" height="545" src="https://www.youtube.com/embed/jK9mFnwdJG0" frameborder="0" gesture="media" allow="encrypted-media" allowfullscreen></iframe>