महाराष्ट्र बंद दरम्यान काय घडलं पुण्यात... जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  कोरगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणा अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात दिसला. 

Updated: Jan 3, 2018, 11:44 PM IST
महाराष्ट्र बंद दरम्यान काय घडलं पुण्यात... जाणून घ्या संपूर्ण माहिती.

पुणे :  कोरगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा परिणा अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात दिसला. 

पुण्यात आज दिवसभरात काय घडलं - 

- अपवाद वगळता संपूर्ण शहारात बंद
- शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद 
- काही ठिकाणी व्यावसायीकांचा स्वत:हून प्रतिसाद  काही ठिकाणी जबरदस्तीने बंद
- अनेक ठिकाणी बंदला हिंसक व २० ते २२ गाड्या फोडल्या
- ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर 
- दिवसभरात ५० ते ५५ बसेस फोडल्या 
- ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि ठिय्या 
- उपनगरांत काही ठिकाणी तनावाचं वातावरण 
- समस्त हिंदु आघाडीच्या मिलिंद एकबोटेंच्या घरावर मोर्चा घरासमोर पोलिस बंदोबस्त 

 

- अनेक ठिकाणी दगडफेक 
- पीएमपील वाहतूक प्रभावीत 
- मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणात
- मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयकांची बैठक , सलोखा राखण्याचे आवाहन , सुत्रधारांवर कारवाईची मागणी 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close