Maharashtra News

First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Apr 16, 2024, 10:44 PM IST
LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?

LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?

Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय. 

Apr 16, 2024, 08:01 PM IST
पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Palghar Heat Wave: पालघरमध्ये उष्माघातामुळं पहिला बळी गेला आहे. 16 वर्षीय मुलीचा उष्माघाताने बळी गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 16, 2024, 07:32 PM IST
हनुमानाने हाताने महापूर रोखत तयार केलेलं बेट; महाराष्ट्रात 'या' नदीच्या मधोमध प्रभू श्रीरामांनी उभारलं आहे शिवलिंग

हनुमानाने हाताने महापूर रोखत तयार केलेलं बेट; महाराष्ट्रात 'या' नदीच्या मधोमध प्रभू श्रीरामांनी उभारलं आहे शिवलिंग

Ram Navmi 2024: महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे, जे हनुमानाने तयार केलं आहे. कृष्णा नदीच्या मधोमध एका बेटावर हे मंदिर असून दोन्ही बाजूंनी कृष्णा नदी वाहत असते. ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या पदस्पर्शाने पावन आहे.   

Apr 16, 2024, 07:31 PM IST
सांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज

सांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज

Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

Apr 16, 2024, 07:14 PM IST
दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

Jitendra Avhad On Udaynraje: 'दिल्लीच्या तक्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या' हे राजेंनाही आवडलं नसेल, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

Apr 16, 2024, 06:48 PM IST
मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर

मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर

Navneet Rana On PM Narendra Modi:  भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. 

Apr 16, 2024, 04:22 PM IST
एलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसे

एलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसे

Fee for Post on x: आता तुमचा खिसा आणखी थोडा खाली करायचा प्लान एलन मस्क आणि त्यांच्या टिमने आणलाय. काय आहे हा प्लान? त्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 16, 2024, 03:05 PM IST
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.

Apr 16, 2024, 02:04 PM IST
LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'

LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'

LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिली आहे.   

Apr 16, 2024, 01:59 PM IST
आता माघार मविआने घ्यावी! बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे आव्हान

आता माघार मविआने घ्यावी! बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे आव्हान

Sangli Vishal Patil: सांगलीत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले.

Apr 16, 2024, 01:53 PM IST
सलमानच्या घरावर पाच राऊंड फायर, गोळी कोणी चालवली? मुंबई पोलिसांनी सांगितला संपूर्ण वृतांत्त

सलमानच्या घरावर पाच राऊंड फायर, गोळी कोणी चालवली? मुंबई पोलिसांनी सांगितला संपूर्ण वृतांत्त

Firing at Salman Khans Home: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. 

Apr 16, 2024, 01:40 PM IST
LokSabha Election: जर गद्दारी होत असेल तर...; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना स्पष्ट सांगितलं; लाँच केलं 'मशाल गीत'

LokSabha Election: जर गद्दारी होत असेल तर...; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना स्पष्ट सांगितलं; लाँच केलं 'मशाल गीत'

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंनी पक्षाचं 'मशाल गीत' लाँच केलं आहे. मशालीचं तेज आणि आग लोकसभा निवडणुकीत दिसेल असं संजय राऊत म्हणाले आहेत.   

Apr 16, 2024, 01:25 PM IST
 वसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार?

वसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार?

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असून गेल्या 15 दिवसांपासून बिबट्या मोकाट फिरत आहे. त्यामुळं नागरिक आक्रमक झाले आहेत. 

Apr 16, 2024, 12:12 PM IST
Petrol-Diesel Price: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा ही स्वस्त, एक लीटर पेट्रोल..., पाहा आजचे दर

Petrol-Diesel Price: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा ही स्वस्त, एक लीटर पेट्रोल..., पाहा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा कितीतरीपटीने स्वस्त मिळत आहे. मग भारतात पेट्रोलचे दर कमी होणार असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. 

Apr 16, 2024, 12:04 PM IST
Loksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! 'ही' आकडेवारी पाहाच

Loksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! 'ही' आकडेवारी पाहाच

Loksabha Election 2024 : काही दिवसांवर येऊ घातलेली ही निवडणूक येत्या काळात देशातील सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचंही भवितव्य निर्धारित करणार आहे. अशाच प्रसंगी काही बड्या नेतेमंडळींनी त्यांचं राजकीय कसब पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.   

Apr 16, 2024, 11:58 AM IST
Loksabha Election 2024: अखेर भाजपाने साताऱ्यातून जाहीर केला उमेदवार

Loksabha Election 2024: अखेर भाजपाने साताऱ्यातून जाहीर केला उमेदवार

Loksabha Election 2024 BJP Announce Candidate From Satara: सातारा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसंदर्भात संभ्रमाचं वातावरण होतं. मात्र आज भाजपाने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला असून त्यांची थेट लढत शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंशी होणार आहे.

Apr 16, 2024, 11:35 AM IST
महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?

समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.  या समुहाने थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारला आहे. स्तंभ उभारल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.   

Apr 16, 2024, 11:26 AM IST
नातींना शाळेत सोडायला निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; आजोबांसह 2 नातींचा मृत्यू

नातींना शाळेत सोडायला निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; आजोबांसह 2 नातींचा मृत्यू

Nashik Accident News:  नाशिकमध्ये एक भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसने एका दुचाकीला धडक दिल्याने आजोबा व नातींचा मृत्यू झाला आहे  

Apr 16, 2024, 10:50 AM IST
रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का? 

Apr 16, 2024, 10:48 AM IST