कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

Updated: Nov 8, 2017, 02:47 PM IST
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार title=

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना CPR होस्पीटल येथे दाखल करण्यात आलं आहे. 

पाहा व्हिडिओ