Maharashtra News

 ४० लाख शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची यादी द्या- उद्धव ठाकरे

४० लाख शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची यादी द्या- उद्धव ठाकरे

ती वाढवून २०१७ करावी अशी मागणी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव अंबाबाई एक्स्प्रेस करा- मागणी

महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव अंबाबाई एक्स्प्रेस करा- मागणी

अंबाबाई भक्त मंडळ, शाहु प्रेमी आणि शिवसैनिकानी हे आंदोलन केलं. अंबाबाई एक्स्प्रेस लिहिलेला एक प्रिन्टेड बोर्ड रेल्वेला यावेळी लावण्यात आला

मुस्लिम बांधवांची पुण्यात अनोखी इफ्तार पार्टी

मुस्लिम बांधवांची पुण्यात अनोखी इफ्तार पार्टी

गरीब शेतकऱ्यांना गाई आणि शेळ्या इफ्तार पार्टी निमिेत्त भेट देण्यात आल्या. 

अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

संत तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज बेलवडीत

संत तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज बेलवडीत

 हा अश्वही तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घालतो. संत तुकारामांच्या पालखीचा हा पहिला रिंगण सोहळा आज बेलवडीत पार पडणार आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच आहे.  गेल्या २४ तासात कोयणा पाणलोट क्षेत्रात ३६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासात ४६८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

काळ आला होता..!, ५० पर्यटक थोडक्यात बचावले

काळ आला होता..!, ५० पर्यटक थोडक्यात बचावले

या दिव्यातून सहिसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

महिलांनी बार सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

महिलांनी बार सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला

अहमदनगर मनमाड मार्गावर एका व्यावसायिकाने हायवेपासून काही अंतरावर बार सुरु करण्याचा केलेला प्रयत्न महिलांनी हाणून पाडला. 

दोन दिवसातल्या पावसामुळं राज्याला अल्पसा दिलासा

दोन दिवसातल्या पावसामुळं राज्याला अल्पसा दिलासा

शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. 

सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण कर्जमाफी मागणाऱ्या नेत्यांवर आरोप

सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण कर्जमाफी मागणाऱ्या नेत्यांवर आरोप

कर्जमाफी दिल्यानंतर इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आलीय.

कल्याणमध्ये शेतकरी आठवडी बाजार सुरु

कल्याणमध्ये शेतकरी आठवडी बाजार सुरु

कल्याणमधील आधारवाडीत पहिला शेतकरी आठवडा बाजार सुरू झालाय. शेतक-यांचा माल शेतातून थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी सरकारतर्फे ही योजन अमलात आणली आहे. 

कडोमपाच्या नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल

कडोमपाच्या नालेसफाईची पहिल्याच पावसात पोलखोल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नाले, गटार सफाईची पहिल्याच पावसात पोलखोल झालीय. 

नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील

नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील

नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  

एक्स्प्रेस हायवेवरचे हाईट बॅरिकेड्स पहिल्याच दिवशी तुटले

एक्स्प्रेस हायवेवरचे हाईट बॅरिकेड्स पहिल्याच दिवशी तुटले

एक्स्प्रेस हायवेवर लेन कटिंगमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि स्पीड लेनमधून हलकी वाहने सुसाट जाण्यासाठी खालापूर टोलनाका ते लोणावळादरम्यान लेन क्रमांक एकवर हाईट बॅरिकेड्स  बसवण्यात आले होते. 

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री आणि गडकरींचे नागपुरात भव्य स्वागत...

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री आणि गडकरींचे नागपुरात भव्य स्वागत...

 राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरसकट कर्जमाफीची शनिवारी घोषणा केल्यावर आज नागपुरात पोहचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भव्य स्वागत करण्यात आले... 

'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'

'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'

'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'

३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं  ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं आहे. 

आधारकार्ड नसेल तर रेशन नाही...

आधारकार्ड नसेल तर रेशन नाही...

आधारकार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांना यापुढे रेशन दुकानाचा आधार मिळणार नाही, अन्न आणि पुरवठा विभागाने आधारकार्डला शिधापत्रिकाशी लिंक करण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे,

 शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात उद्धव ठाकरे यांनी आज संवाद यात्रेला सुरूवात केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

पहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले...

पहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले...

 चार वर्षापूर्वी घडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले खरे पण पहिल्या पावसातच या नव्याने वसविण्यात आलेल्या माळीण गावातील घरांना तडे पडले असून अनेक ठिकाणी रस्ते आणि जमीन खचली आहेत.