Maharashtra News

जीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला - नितीन गडकरी

जीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला - नितीन गडकरी

जीएसटीचा सर्वाधिक फायदा हा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या मध्यभागी नागपूर असल्याने नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे.

पहिला श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी

पहिला श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी

आज पहिला श्रावण सोमवार असल्यानं राज्यभरातल्या ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहाटेच्या पूजेपासूनच मोठ्या प्रमाणात पूजापाठांचं आयोजन करण्यात आलं आहे.

नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय. 

...आणि भरधाव स्विफ्ट नदीत कोसळली

...आणि भरधाव स्विफ्ट नदीत कोसळली

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली. 

ठाण्यात अंगावर झाड कोसळून वकिलाचा मृत्यू

ठाण्यात अंगावर झाड कोसळून वकिलाचा मृत्यू

चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच ठाण्याच्या पाचपाखाडी भागातही अंगावर झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झालाय.

मान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून

मान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून

रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले  होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय. 

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. सर्वाधिक फटका उत्तर रायगडला बसलाय. कर्जत, खोपोली, खालापूर ,पनवेल,पेण आणि पाली या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. 

'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान

'तो' गेला पण 'त्या'ने ४ जणांना दिले जीवनदान

एका मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर ४ लोकांना विविध अवयवय देऊन त्यांना नविन जीवनदान दिले गेले. मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये गुरूवारी एका रिलीझमध्ये असं सांगण्यात आलं की, एक व्यक्ती काम करत असताना खूप गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री साडे सात वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.

  सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता

सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता

महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज इंग्लडमध्ये होत आहे

कोल्हापुरातील लोकप्रिय 'झाडाखालचा वडापाव'

कोल्हापुरातील लोकप्रिय 'झाडाखालचा वडापाव'

झाडाखाली असलेल्या एका दुकानातील वडा लोकप्रिय झाल्याने त्याला 'झाडाखालचा वडा' असं नाव पडलं, हा वडा तुम्हाला ब्रेडसोबत देण्यात येतो. 

उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर

उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर

योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.

टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

रत्नागिरीत रा.भा. शिर्के  प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

कोल्हापुरात पावसाची उसंत,  पूरस्थिती जैसे थे

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

महाराष्ट्राचा आणखी एक आवडता पदार्थ 'भेळभत्ता'

महाराष्ट्राचा आणखी एक आवडता पदार्थ 'भेळभत्ता'

बाजार फिरून थकलेला गडी पोटाला काही तरी आधार व्हावा म्हणून भेळभत्ता हा स्वस्त आणि चटपटीत पदार्थ खातो. पोटाला आधार झाल्यानंतर पुन्हा गावाची वाट धरतो.

यवतमाळ येथे गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थित शिक्षक प्रलंबित प्रश्नांवरची सभा वादळी

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.

पाचगणीत खोटी कागदपत्रे तयार करुन गावाची जमीन बळकावली, ग्रामस्थांचा मोर्चा

पाचगणी येथील दांडेघर या गावाची जमीन  खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली आहे. दमदाटी करून ही जमीन बळकावली असलीचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे .या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी दांडेघर ग्रामस्थांनी आज पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता.

बोगस कागदपत्रे बनवून ९५ लाखांचे बनावट कर्ज

बोगस कागदपत्रे बनवून ९५ लाखांचे बनावट कर्ज

राष्ट्रीयकृत बँकेचे सभासद, मृत तसेच परगावी राहणाऱ्या सभासदांचे बोगस कागदपत्रे बनवून त्यांच्या नावे ९५ लाखांचे बनावट कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील डांगरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये घडलाय. 

देशातील सर्वात 'जलद स्वच्छता मोहिम' जळगावात

देशातील सर्वात 'जलद स्वच्छता मोहिम' जळगावात

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सध्या जळगाव महापालिका आयुक्तपदाचा प्रभार आहे.

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय.