Marathwada News

बीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

बीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

आज वेध मतदारसंघाचामध्ये आढावा घेणार आहोत, बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड जिल्ह्याचा.

Jun 24, 2018, 09:48 PM IST
'बालकल्याण खातं मिळालं तेव्हा खुश नव्हते'

'बालकल्याण खातं मिळालं तेव्हा खुश नव्हते'

ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खातं मिळाले तेव्हा आपण या खात्यावर खुश नव्हतो

Jun 24, 2018, 08:04 PM IST
दोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह आईची गोदावरी नदीत आत्महत्या

कौटुंबिक कारणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Jun 24, 2018, 02:45 PM IST
भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी

भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी

 औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Jun 24, 2018, 02:21 PM IST
उदयनराजेंनी दिलंय खुलं आव्हान

उदयनराजेंनी दिलंय खुलं आव्हान

आपण नसतो तर सातारा जिल्ह्यातील सर्व ऑफिसेस कराड आणि बारामतीला पळवली असती असा आरोपही उदयनराजेंनी केला होता. 

Jun 24, 2018, 10:30 AM IST
जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांची अजिंठा-वेरुळला भेट

जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेजोस यांची अजिंठा-वेरुळला भेट

अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस यांनी औरंगाबादला भेट दिली.

Jun 23, 2018, 11:06 PM IST
दोन चिमुकलींसह आईची गोदावरी नदीत उडी

दोन चिमुकलींसह आईची गोदावरी नदीत उडी

आईची 2 मुलींसह नदीत उडी

Jun 23, 2018, 05:21 PM IST
सीसीटीव्ही : सुरक्षारक्षकांची रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण

सीसीटीव्ही : सुरक्षारक्षकांची रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण

लातूरच्या शासकीय रुग्णालयात खासगी सुरक्षारक्षकांनी एका महिला आणि पुरूषाला रिंगण करून मारल्याचे उघड झाले.

Jun 23, 2018, 02:26 PM IST
औरंगाबादच्या उपायुक्तांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक

औरंगाबादच्या उपायुक्तांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक

संतप्त नागरिकाने केली होती उपायुक्तांना मारहाण

Jun 22, 2018, 05:53 PM IST
वेध मतदारसंघाचा : बीड मतदार संघ टिकविण्याच भाजपापुढे आव्हान

वेध मतदारसंघाचा : बीड मतदार संघ टिकविण्याच भाजपापुढे आव्हान

बीड जिल्ह्यावर आधी काँग्रेसचं वर्चस्व होतं पण  गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपनं बीड काबीज केलं.

Jun 22, 2018, 12:14 PM IST
मराठवाड्यात वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली,  यात वीज कोसळून ८ लोकांचा मृत्यू झालाय. 

Jun 22, 2018, 09:19 AM IST
औरंगाबादमध्ये मुलं पळवणाऱ्यांच्या अफवा, निष्पापांना मारहाण

औरंगाबादमध्ये मुलं पळवणाऱ्यांच्या अफवा, निष्पापांना मारहाण

औरंगाबाद शहर असो वा जिल्हा सगळीकडेच सध्या चोरांबाबत, मुलं पळवणाऱ्यांबाबत अफवा पसरतायत.

Jun 19, 2018, 10:49 PM IST
लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे पोलीस सेवेत रुजू

लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर माजलगाव इथल्या ललित साळवे मंगळवारी पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाला.

Jun 19, 2018, 09:54 PM IST
...म्हणून जावयानं सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला

...म्हणून जावयानं सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला

जावयाच्या सासऱ्यावर हल्ला

Jun 18, 2018, 05:58 PM IST
शिवशाही बस पुलावरील कठड्यावर चढली आणि ...

शिवशाही बस पुलावरील कठड्यावर चढली आणि ...

शिवशाही स्लिपर कोच बसला आज पहाटे लातूर जिल्ह्यात मुरुडमध्ये अपघात झाला. 

Jun 17, 2018, 05:15 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close