Movies News

कोणी उडवलीये प्रियांकाची झोप?

कोणी उडवलीये प्रियांकाची झोप?

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा  सिनेनिर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवतेय. 

Sunday 20, 2017, 05:32 PM IST
ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट- एक प्रेम कथा' पार्ट २चा पहिला सीन!

ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट- एक प्रेम कथा' पार्ट २चा पहिला सीन!

अक्षय़ कुमारचा टॉयलेट : एक प्रेमकथा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. या सिनेमाचे प्रेक्षकही तोंडभरुन कौतुक करतायत. याच दरम्यान अक्षयची पत्नी ट्विंकलने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात एक व्यक्ती मोकळ्या जागेत शौच करत असल्याचे दिसतेय.

ब्रेकअपनंतर... रणवीरसोबत नाईट सूटमध्ये दीपिका डिनर डेटला!

ब्रेकअपनंतर... रणवीरसोबत नाईट सूटमध्ये दीपिका डिनर डेटला!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या मीडियातून समोर येत होत्या... याच दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा या जोडिला एकत्र पाहिलं गेलं.

विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!

विराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!

विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल! 

VIDEO : सनीची एक झलक पाहण्यासाठी 'त्यांनी' मारही खाल्ला!

VIDEO : सनीची एक झलक पाहण्यासाठी 'त्यांनी' मारही खाल्ला!

बॉलिवूड अभिनेत्री आणि एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओन हिला पाहण्यासाठी हजारो जण जमा झाले होते... यासाठी पोलिसांचा मार खाण्याचीही त्यांची तयारी होती. 

पाहा :  बॉईज सिनेमाचा प्रोमो रिलीज

पाहा : बॉईज सिनेमाचा प्रोमो रिलीज

सिनेमाचा प्रोमो पाहून हा सिनेमा नक्कीच धमाल करणार आहे असं तरी प्रोमो पाहून सांगता येतं.

अभिनय बेर्डे पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार, हे असेल सिनेमाचं टायटल

अभिनय बेर्डे पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार, हे असेल सिनेमाचं टायटल

मराठी सिनेमाचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि पहिल्याच ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

भूमी सिनेमातील सनीचा धमाकेदार आयटम नंबर

भूमी सिनेमातील सनीचा धमाकेदार आयटम नंबर

अभिनेता संजय दत्त या आगामी ‘भूमी’ सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता या सिनेमातील आयटम सॉंग रिलीज करण्यात आलंय. अभिनेत्री सनी लिओनीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून यात सनीचा अफलातून डान्स बघायला मिळत आहे.

दीपिका-रणवीरचा किस सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दीपिका-रणवीरचा किस सोशल मीडियावर होतोय व्हायरल

 अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेय. मात्र, ही जोडी एका किसमुळे चर्चेत आहे.  

Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

Birthday Special : गुलजार यांच्या या १० गोष्टी तुम्हीला माहितीये ?

शब्दांचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस. लोकप्रिय गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ मध्ये झेलम जिल्ह्यातील दीना गावात झाला होता.

जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?

जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. 

अक्षयचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर हिट

अक्षयचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर हिट

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीये. 

प्रार्थना बेहेरेच्या 'अनान' सिनेमाचे पोस्टर रिलीज

प्रार्थना बेहेरेच्या 'अनान' सिनेमाचे पोस्टर रिलीज

 एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा रोहन थिएटर्स ही सिनेसंस्था आपल्या भेटीला घेऊन येत आहे. ज्या चित्रपटाचं नाव 'अनान' असं असून या सिनेमाचं टीझर पोस्टर डिजीटली लाँच करण्यात आलं. अवघ्या दोन दिवसांत या टीझर पोस्टरला एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

सनी लिऑनला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

सनी लिऑनला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी

बॉलिवूडची लैला सनी लिऑनची जादू लोकांवर कायम आहे. लोकं तिला पाहून मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सनी एका कार्यक्रमासाठी कोच्च‍ीनला गेली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या फॅन्सने मोठी गर्दी केली होती.

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

 आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे. 

स्वरा भास्कर 'या' ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

स्वरा भास्कर 'या' ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आलीये. स्वराने न्यू इंडिया आणि इंग्रजी चॅनेलविरोधात ट्विटद्वारे आपला राग व्यक्त केलाय.केरळमधील लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणावर स्वराने ट्विट केलेय. या ट्विटवरुन ती सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. 

ही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी

ही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी

 हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री तुम्हाला माहीत आहे का? 'ला ला लॅंड' या सिनेमात प्रमुख भूमिका बजावणारी एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.  

एक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!

एक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!

तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केला साखरपुड्याचा फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केला साखरपुड्याचा फोटो

मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 

अनेकदा 'कट' सांगूनही ते दोघे करत राहिले 'किसिंग सिन'

अनेकदा 'कट' सांगूनही ते दोघे करत राहिले 'किसिंग सिन'

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दिवसांमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. त्यांचा 'अ जेंटलमॅन' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या टिमशी जेव्हा किसिंग सिनबाबत विचारण्यात आलं तेव्हा सांगितलं गेलं की,