Movies News

आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला...

आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना नेहमी दिसतो. पी.के. आणि दंगल या चित्रपटात आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची. सध्या आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची शूटिंग करत आहे.

सौंदर्य खुलविण्यासाठी बॉलिवूडमधील 'उर्वशी'ने ही केली वेदनादायक ट्रीटमेंट

सौंदर्य खुलविण्यासाठी बॉलिवूडमधील 'उर्वशी'ने ही केली वेदनादायक ट्रीटमेंट

  उर्वशी रौतेला हिने आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वेदनादायक  उपचारपद्धती आपल्या शरिरावर करुन घेतली. याचे राज तिनेच उघड केलेय.

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे. 

अक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो

अक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आमिरच्या 'दंगल'नं तोडले भारतीय सिनेमांचे सगळे रेकॉर्ड

आमिरच्या 'दंगल'नं तोडले भारतीय सिनेमांचे सगळे रेकॉर्ड

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल दोन हजार कोटींची कमाई केली आहे.

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा कार अपघातात मृत्यू

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा कार अपघातात मृत्यू

शम्साबाद जवळ एका कार दुर्घटनेत तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू यांचा मृत्यू झाला आहे. शम्साबाद येथून गचिबोवलीकडे जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. भरत यांचा जागेवरच मृत्यू झाला. ते स्वत: कार चालवत होते. ते कारमध्ये एकटेच होते. त्यांनी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.

सैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार

सैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार

रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.

 ट्यूबलाइटचा तिसऱ्या दिवसाचा गल्ला किती जाणून घ्या

ट्यूबलाइटचा तिसऱ्या दिवसाचा गल्ला किती जाणून घ्या

 बॉलीवूड स्टार सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट बॉक्स ऑफीसवर खूप धमाल करू शकली नाही. तीन दिवसात हा चित्रपट १०० कोटीचा गल्ला गाठण्यात अपयशी ठरला आहे. सलमानचे साधारण बहुतांशी चित्रपट तिसऱ्या दिवशी १०० कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी होतात. पण या चित्रपटाबाबत असे होऊ शकले नाही 

घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेला शाहिद कपूर...काय आहे कारण

घर सोडून हॉटेलमध्ये राहण्यास गेला शाहिद कपूर...काय आहे कारण

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडलेय आणि तो गोरेगावच्या एका हॉटेलात राहायला गेलाय. खरतरं तो आपल्या पद्मावती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर घरुन येण्याजाण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिकमुळे बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी तो गोरेगावच्या हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.

 video : यामी गौतमने स्वीमिंग पूलला बनविले जिम, पाण्यात केला योगा...

video : यामी गौतमने स्वीमिंग पूलला बनविले जिम, पाण्यात केला योगा...

 बॉलीवूड अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात, शो बिझनेसमध्ये तुम्हांला राहायचे असेल तर फिट आणि सुंदर दिसावे लागले. त्यामुळे सुंदर अभिनेत्री कोणता ना कोणता फिटनेस मंत्र जरूर फॉलो करत आहे. 

पूजाचा हॉट फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

पूजाचा हॉट फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

येत्या १४ जुलैला अभिनेत्री पूजा सावंत हिचा 'लपाछपी' हा सिनेमा प्रदर्शीत होत आहे. पूजाने लंडनमध्ये परिधान केला ड्रेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर

मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर

दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे.

'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया?

'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसला तरी मोठ्य़ा पडद्यावर या दोघांच्या जोडीला पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडतेच.

 ती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...

ती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...

पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये 'ती सध्या काय करते'

जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक

जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक

जॉन अब्राहमने त्याचा आगामी सिनेमा 'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा १९९८ मध्ये भारत सरकारद्वारे राजस्थानच्या पोखरणमध्ये जमिनीच्या अंतर्गत परमाणू तपासणीवर आधारित आहे.

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

नुकतचं किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं..बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.

सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमात सलमानचा हा लहानगा मित्र आहे.

'हसीनों का दीवाना' गाण्यावरचा हा मुलींचा डान्स VIRAL

'हसीनों का दीवाना' गाण्यावरचा हा मुलींचा डान्स VIRAL

मुंबई : या वर्षीच रिलीज झालेल्या काबिल सिनेमाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात पसंत केलं आहे. या सिनेमाची सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. हसीनों का दिवाना या गाण्याचीही चांगलीच वाहवा झाली.