Movies News

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Wednesday 23, 2017, 05:46 PM IST
'तीन तलाक'ला ही अभिनेत्रीदेखील बळी पडली होती...

'तीन तलाक'ला ही अभिनेत्रीदेखील बळी पडली होती...

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' या स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या परंपरेला 'घटनाबाह्य' ठरवत बंदी आणली... परंतु, या परंपरेला आत्तापर्यंत अनेक स्त्रिया बळी पडल्यात... त्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. 

मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मिथुनची 'ही' मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड स्टार्स किड्स कायमच चर्चेत असतात. मग सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असो वा शाहरूखची मुलगी सुहाना असो. सगळ्यांनाच आपल्या स्टारच्या मुलांबाबत जाणून घेण्यात खास रस असतो. 

बरेली की बर्फीनंतर मला लग्नाचे प्रस्ताव आले - राजकुमार

बरेली की बर्फीनंतर मला लग्नाचे प्रस्ताव आले - राजकुमार

आयुषमान खुराना, क्रिती सॅनॉन आणि राजकुमार राव या त्रिकुटावर आधारित बरेली की बर्फी या सिनेमाला समीक्षक तसेच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.

'या' सिनेमावर प्रसून जोशींच फिरलं चाबुक

'या' सिनेमावर प्रसून जोशींच फिरलं चाबुक

प्रसून जोशी ११ ऑगस्ट रोजी सेन्सर बोर्डाच्या अध्यक्ष पदी विराजमान झाले. अध्यक्ष झाल्यानंतर प्रसून जोशींच्या खात्यात पहिला सिनेमा आला आणि फिल्म इंडस्ट्रीला पहिला झटका मिळाला. प्रसून जोशी यांच्या अखत्यारित आलेला पंजाबी सिनेमा 'तूफान सिंह' ला CBFC ने बॅन केलं आहे. 

अमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...

अमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...

बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय. 

एका सिनेमासाठी इतके पैसे घेतो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन

एका सिनेमासाठी इतके पैसे घेतो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन

साऊथ सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे अल्लू अर्जुन. लोकप्रियतेच्या बाबतीत अल्लू अर्जुन अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकतो. अल्लू अर्जुन तेलुगु सिनेमातील अनेक स्टार्सपैकी एक स्टार आहे.

शाहरुख-काजोलचा मुलगा पाहा आता कसा दिसतो...

शाहरुख-काजोलचा मुलगा पाहा आता कसा दिसतो...

करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील तुम्हाला हा लहानगा आठवतो का? काजोल आणि शाहरुख यांच्या मुलाची भूमिका या छोट्या क्रिशने साकारली होती. 

बघा साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनचा शानदार बंगला (फोटोज)

बघा साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनचा शानदार बंगला (फोटोज)

साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लु अर्जुन याची अफाट लोकप्रियता आहे. त्याच्या सिनेमांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळेच अल्लु अर्जुनचे भाव चांगलेच वधारले आहेत.

कतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट

कतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट

अभिनेता अजय देवगनचा बादशाहो हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.

‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन

‘साहो’त बॉलिवूडचे हे तीन स्टार असणार व्हिलन

‘बाहुबली’ नंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या प्रभासच्या आगामी ‘साहो’ या सिनेमाचीही चर्चा जोरदार रंगली आहे. आधी यासिनेमातील हिरोईनची चर्चा रंगली होती.

ट्रिपल तलाकवर काय बोलले 'बॉलिवूड'कर?

ट्रिपल तलाकवर काय बोलले 'बॉलिवूड'कर?

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. 

शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...

शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...

शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं.

'या' मुलाचे टॅलेंट पाहून रितेश देशमुखही चक्रावला

'या' मुलाचे टॅलेंट पाहून रितेश देशमुखही चक्रावला

सोशल मीडियाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर न करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.

'शुभ मंगल सावधान' सिनेमाचं 'लड्डू' गाणं रिलीज

'शुभ मंगल सावधान' सिनेमाचं 'लड्डू' गाणं रिलीज

आयुषमान खुराना आणि भूमि पेडणेकरचा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'शुभ मंगल सावधान' या सिनेमाचं 'लड्डू' हे गाणं रिलीज झालं आहे. दोन हिट गाण्यानंतर 'शुभ मंगल सावधान' च्या लड्डू गाणं रिलीज केलं आहे. मिका सिंहचा आवाज आपल्याला या गाण्यात ऐकायला मिळणार आहे. 

पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो

पाहा अजय - अतुलच्या घराचे खास फोटो

आपल्या प्रत्येकालाच आपला आवडता कलाकार किंवा एखादा सिंगर कसा राहतो? त्याचं राहणीमान काय किंवा त्याच्याबद्दलच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. 

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.

'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...

'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...

अभिनेता आयुष्मान खुराना कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.

कल्की कोचलिनने शेअर केला न्यूड फोटो, म्हणाली ‘मला लाज वाटत नाही’!

कल्की कोचलिनने शेअर केला न्यूड फोटो, म्हणाली ‘मला लाज वाटत नाही’!

अभिनेत्री ईशा गुप्तानंतर न्यूड फोटोमुळे आता अभिनेत्री कल्की कोचलिन सध्या चर्चेत आली आहे. कल्कीने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला असून त्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे.

सलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख

सलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरूख

बॉलिवूडमधील तिन्ही खान आपापली एक वेगळी ओळख निर्माण करून राज्य करत आहेत. तिघांची अभिनयाची शैली वेगळी, चाहते वेगळे तरीही या तिघांचा रूदबा काही औरच आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि शाहरूख खानच्या फॉप सिनेमांचा सिलसिला सुरू आहे. पण असं असलं तरीही या दोघांच्या प्रॉपर्टीमध्ये यांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळे शाहरूख जास्त श्रीमंत की सलमान हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आपण आज या चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या दोघांकडे किती प्रॉपर्टी आहे याचा खुलासा करणार आहोत. 

पाहा अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर यांचे मेणाचे पुतळे

पाहा अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर यांचे मेणाचे पुतळे

सैराटचे कलाकार रिंकु राजगुरू, आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे पाठोपाठ आता मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे देखील मेणाचे पुतळे तयार झाले आहेत.