Movies News

बांगलादेशी हिरोने शाहरुखसोबत पोस्ट केली सेल्फी, शाहरूख माझा फॅन

बांगलादेशी हिरोने शाहरुखसोबत पोस्ट केली सेल्फी, शाहरूख माझा फॅन

 बांगलादेशचा सुपरस्टार अलोम बोगराबद्दल तुम्हांला माहिती असेलच. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा व्यक्ती चर्चेत आहे. 

तैमूरला आईची ही गोष्ट आवडत नाही!

तैमूरला आईची ही गोष्ट आवडत नाही!

बॉलिवूड स्टार अभिनेत्री करीना कपूर आपल्या लाडल्याबाबत काही गोष्टी सांगितल्या. तिच्या लाडल्याला पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. तिच्या लाडल्याचे नाव आहे तैमूर. या तैमूरला जास्त किस केलेले आवडत नाही, हे आई करीनाने सांगितले.

मादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार!

मादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार!

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता आणखी एका मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे... हा पुतळा असेल आजही लाखो दिलों की धडकन असणाऱ्या 'अनारकली'चा... अर्थात मधुबालाचा...   

व्हि़डिओ : हात न टेकवता कतरिनानं मारले पुशअप्स

व्हि़डिओ : हात न टेकवता कतरिनानं मारले पुशअप्स

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते.

व्हिडिओ : स्पृहा-गश्मीरला 'काहीच प्रॉब्लेम नाही' पण...

व्हिडिओ : स्पृहा-गश्मीरला 'काहीच प्रॉब्लेम नाही' पण...

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गश्मीर महाजनी ही एक फ्रेश जोडी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतेय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 

VIDEO : स्पेशल आई-बाबांसाठी स्पेशल गाणं

VIDEO : स्पेशल आई-बाबांसाठी स्पेशल गाणं

दिग्दर्शकाच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा पहिलाच सिनेमा 'कच्चा लिंबू'... प्रदर्शनाआधीच हा सिनेमा आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलाय. 

बोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी

बोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. 

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.

'रणबीरच्या अपयशाला अनुराग बासू जबाबदार'

'रणबीरच्या अपयशाला अनुराग बासू जबाबदार'

अभिनेता रणबीर कपूरचे मागचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झालेले नाहीत.

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली

इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळलीये. 

सोनू निगमनंतर आता सुचित्रा कृष्णमूर्तीचं अजानबाबत ट्विट

सोनू निगमनंतर आता सुचित्रा कृष्णमूर्तीचं अजानबाबत ट्विट

गायक सोनू निगमनंतर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीनंही अजानबाबत ट्विट केलं आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावरील 'त्या' चुकीवर अक्षयने मागितली माफी

लॉर्ड्सच्या मैदानावरील 'त्या' चुकीवर अक्षयने मागितली माफी

लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट टीमने एक ऐतिहासिक सामना खेळला. अक्षय कुमार रविवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये महिला खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचला होता पण त्याच्या हातात जो तिरंगा होता तो उलटा होता. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून खूप टीका झाली. 

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादात

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादात

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा आणखी एका वादात अडकण्याची शक्यता वाढली आहे.

स्वप्निल जोशीच्या भिकारी सिनेमाचं म्यूझिक लॉन्च

स्वप्निल जोशीच्या भिकारी सिनेमाचं म्यूझिक लॉन्च

भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे.

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

राधिका आपटेने सांगितले कास्टिंग काउचचे किस्से

राधिका यावर बिनधास्त बोलते, पण कुणाचंही नाव लीक होणार नाही याची ती काळजी देखील घेते,  काही मुली याबाबतीत बळी पडल्या आहेत, पण मी कुणाचंही नाव घेणार नाही.

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

विशेष म्हणजे सिनेमाच्या रिलीजला अजून पाऊण महिना बाकी आहे, याआधीच हा सिनेमा लीक झाला आहे. 

कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म

कतरिना कैफ आमिरसाठीही लकी चार्म

सलमान, रणबीरपाठोपाठ आता खुद्द बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टलाही कतरिनाच आपल्या सिनेमासाठी लकी चार्म वाटू लागली आहे. 

अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली

अभिनेत्री सनी लियोनी अखेर आई झाली

काही दिवसांपूर्वी सनीनं मीडियासमोर आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती.