Movies News

'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया?

'आशिकी ३'मध्ये दिसणार सिद्धार्थ आणि आलिया?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला नसला तरी मोठ्य़ा पडद्यावर या दोघांच्या जोडीला पाहणे त्यांच्या चाहत्यांना आवडतेच.

 ती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...

ती सध्या काय करते, दिसणार टीव्हीवर...

पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्या रविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘ती सध्या काय करते’ प्रसारित होणार आहे.

झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये 'ती सध्या काय करते'

जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक

जॉन अब्राहमने शेअर केला आगामी सिनेमाचे फर्स्ट लूक

जॉन अब्राहमने त्याचा आगामी सिनेमा 'परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा सिनेमा १९९८ मध्ये भारत सरकारद्वारे राजस्थानच्या पोखरणमध्ये जमिनीच्या अंतर्गत परमाणू तपासणीवर आधारित आहे.

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

नुकतचं किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं..बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.

सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमात सलमानचा हा लहानगा मित्र आहे.

'हसीनों का दीवाना' गाण्यावरचा हा मुलींचा डान्स VIRAL

'हसीनों का दीवाना' गाण्यावरचा हा मुलींचा डान्स VIRAL

मुंबई : या वर्षीच रिलीज झालेल्या काबिल सिनेमाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात पसंत केलं आहे. या सिनेमाची सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. हसीनों का दिवाना या गाण्याचीही चांगलीच वाहवा झाली. 

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या अभिनेत्याचा मृत्यू

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या अभिनेत्याचा मृत्यू

हल्ली वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. बाजारात यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेही आलीत. मात्र हे वजन कमी करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अशीच घटना एका अभिनेत्याच्या बाबतीत घडलीये.

अक्षय कुमार करणार पंतप्रधान मोदींची भूमिका

अक्षय कुमार करणार पंतप्रधान मोदींची भूमिका

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी हे दिग्गज कलाकारही असतील.  

फॅट टू फीट... भूमी पेडणेकर नव्या अंदाजात!

फॅट टू फीट... भूमी पेडणेकर नव्या अंदाजात!

अभिनेत्री भूमि पेडणेकर 'टॉयलेट - एक प्रेम कथा' या सिनेमाव्दारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा बिग स्क्रिनवर परततेय. पण, या सिनेमातील भूमिचा लूक बघून सगळेचं सरप्राईज झालेत. कारण या सिनेमासाठी भूमिने तब्बल २५ किलो वजन कमी केलंय.

आज्या अन् शितली म्हणतायत 'ईद मुबारक'!

आज्या अन् शितली म्हणतायत 'ईद मुबारक'!

आजवर झी मराठीने प्रत्येक सणाचा आनंद आपल्या प्रेक्षकांसोबत साजरा केलाय. दसरा असो की दिवाळी… गणपती असो की गुढीपाडवा सर्वच सणांचं सेलिब्रेशन इथे आनंदात होताना बघायला मिळतं. आता झी मराठीच्या मालिकेत रमजान ईदचा उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे.

अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!

अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

शाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित

शाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित

किंग खान शाहरुख आणि अनुष्का स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे.

चला हवा येऊ द्यामध्ये 'शाळेतल्या बाई'

चला हवा येऊ द्यामध्ये 'शाळेतल्या बाई'

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पाहा शाळेतल्या बाई या बाई कोण आहेत.

प्लास्टिक सर्जरीवरून आयेशा टाकिया म्हणाली

प्लास्टिक सर्जरीवरून आयेशा टाकिया म्हणाली

काही काळापूर्वी अभिनेत्री आयेशा टाकियाचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. छायाचित्रांद्वारे तिने लिप सर्जरी केली असावी असं दिसून येत होत त्यामुळे तिचा लूक खूप चेंज झाला आहे.

दाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज

दाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज

श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे. 

४२ वर्षांनंतर 'पांडू हवालदार' शेंटींमेंटल!

४२ वर्षांनंतर 'पांडू हवालदार' शेंटींमेंटल!

शेंटीमेंटल या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अशोक सराफ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा हवालदाराची भूमिका करणार आहेत.

गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री

गोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री

गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये  मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. 

 'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO

'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO

अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय.