मुंबईकरांच्या सेवेत इलेक्ट्रीक बस, झाले लोकार्पण

 

Updated: Nov 10, 2017, 10:15 PM IST
मुंबईकरांच्या सेवेत इलेक्ट्रीक बस,  झाले  लोकार्पण

 
मुंबई : बेस्ट ताफ्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण करण्यात आलं. आदित्य ठाकरेंच्या हस्ते आणि महापौरांच्या उपस्थिती वडाळा आगारात नव्या ४ इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण करण्यात आलं. 

दोन बस मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर आणखी दोन बस येणार आहेत. नरिमन पॉईंट, चर्चगेट परिसरात या बस चालवल्या जाणार आहेत. एका बसची किंमत १ कोटी ६३ लाख रूपये इतकी आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close