अमिताभ बच्चन यांना लीलावतीमध्ये केलं दाखल

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ वाटत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन हे लीलावती रुग्णालयात रेग्युलर चेकअपसाठी गेल्याची माहिती आहे. त्यांना मानेचा त्रास होत असल्याची तक्रार ते करीत होते. घाबरण्यासारखी कोणतीही गोष्ट नाहीये. 

Updated: Feb 9, 2018, 08:47 PM IST
अमिताभ बच्चन यांना लीलावतीमध्ये केलं दाखल

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ वाटत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आज त्यांच्या आगामी सिनेमाचा टीझर ट्विरवरून लॉन्च करणार होते. पण करू शकले नाही. त्यांना रूग्णालयात का दाखल केलं हे कळू शकलं नाही. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close