सलमान खानच्या कुटुंबीयांना सपोर्ट करण्यासाठी या सेलिब्रिटींची घरी हजेरी

काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेय  त्यानंतर सलमानला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीनी हजेरी लावली.पाहा कोण कोण सलमानच्या घरी पोहोचले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2018, 12:25 PM IST
सलमान खानच्या कुटुंबीयांना सपोर्ट करण्यासाठी या सेलिब्रिटींची घरी हजेरी title=
Pic courtesy: Yogen Shah

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेय. दरम्यान, अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. शिक्षा झालेल्या सलमानची थेट जोधपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर सलमान खान याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथे बॉलिवूड सेलिब्रिटीनी हजेरी लावली.पाहा कोण कोण सलमानच्या घरी पोहोचले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा  (Pic courtesy: Yogen Shah)

स्नेहा उल्लाल (Pic courtesy: Yogen Shah)

 

जॅकलीन

राजकीय नेता आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Pic courtesy: Yogen Shah)

निर्माता रमेश तौरानी

अभिनेत्री सोनाक्षी हिची आई पुनम सिन्हा

मलायका

अमृता अरोरा

अरबाज खान