मुक्तचर्चा! तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळांची पहिली मुलाखत

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे.

Updated: Jun 13, 2018, 05:12 PM IST

मुंबई : दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. यानंतर झी २४ तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुलाखत ठरलीये. भुजबळांची पुढची दिशा काय? ठाकरे जास्त जवळचे का पवार? शिवसेनेत घुसमट झाली का राष्ट्रवादीत? या सारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर छगन भुजबळ यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत.